No Picture
Uncategorized

सुबोध-श्रुतीचे ‘शुभ लग्न सावधान’   

June 8, 2018 0

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे, पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित ‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमाद्वारे ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमाचे सोशल […]

Uncategorized

स्टार प्रवाहवर अनुभवा तडका मराठी मनोरंजनाचा

June 7, 2018 0

मराठी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांतील सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि सेलिब्रेटींचे धमाल परफॉर्मन्सेस असलेला संस्कृती कला दर्पण पुरस्कार सोहळा स्टार प्रवाहवर 10 जूनला दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. हा मराठी मनोरंजनाचा तडका नक्की […]

Uncategorized

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ.वाय.व्ही.रेड्डी यांचे शनिवारी व्याख्यान

June 7, 2018 0

कोल्हापूर : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. वाय.व्ही. रेड्डी यांचे येत्या शनिवारी (दि. ९ जून) सायंकाळी ५.३० वाजता येथील दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या बँक ऑफ […]

Uncategorized

केतकी लांडे रुपेरी पडद्यावर

June 7, 2018 0

कोल्हापूर: केतकी लांडे (भावसार) आता छोट्या आणि मोठ्या पडद्यावर झळण्यासाठी सज्ज झाली आहे. केतकीने या अगोदर अनेक मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. येताना लग्नाला, कालू, आधारवड, नवरा करून पाहावे, भानगड पाहावी करून, मामला चोरीचा या […]

Uncategorized

खासदार धनंजय महाडिक यांना सलग दुसऱ्या वर्षी संसदरत्न पुरस्कार

June 7, 2018 0

कोल्हापूर  : कोल्हापूरचे धडाडीचे खासदार धनंजय महाडिक यांना सलग दुसऱ्या वर्षी संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. खासदारपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर खा. महाडिक यांनी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रश्न संसदेत मांडले. तसेच अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. […]

Uncategorized

चिकोत्रा प्रश्नी किसान सभेच्यावतीने महामार्ग रोको

June 5, 2018 0

कागल: अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने चिकोत्रा खोऱ्यातील वरदाई असलेल्या झुलपेवाडी (चिकोत्रा) प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे चिकोत्रा खोऱ्यातील 32 गावामध्ये पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रश्नासंदर्भात भुदरगड आजरा व उपअभियंता […]

Uncategorized

‘स्टार प्रवाह’च्या गोठच्या सेटवर झाली आंबा पार्टी

June 4, 2018 0

मे महिना संपत आला की सगळ्यांनाच वाईट वाटतं. सुट्टीसंपणार हे कारण असतंच, पण परमप्रिय आंबा थेट पुढच्यावर्षी मिळणार याची खंतही असते. आंब्याचा सीझन संपतासंपता त्याचा मनमुराद आनंद घेतला गेला तो स्टारप्रवाहच्या गोठ या मालिकेच्या सेटवर… गोठच्याकलाकारांनी एकत्र येत नुकतीच आंबा पार्टी केली. गोठच्या सेटवर नेहमीच काही ना काही गमतीजमती सुरूअसतात. आंबा पार्टी हा त्याचाच एक भाग होता. सुशीलइनामदार, रुपल नंद, सुरभी भावे, शलाका पवार, समीरपरांजपे या कलाकारांनी एकत्र येऊन आंब्यांवर मनसोक्तताव मारला. दुपारच्या जेवणात कोकणातून आणलेलेआंबे सगळ्यांनी भरपेट खाल्ले. सगळ्यांनी मिळून केलेली ही आंबा पार्टी फारच धमालहोती. आंब्याला नाही म्हणणं काही शक्य नसतं. त्यामुळेसगळेजण त्यात सामील झाले आणि भरपूर आंबे खाल्ले.आता अशा पार्टीसाठी पुढच्या वर्षीपर्यंत वाट पहावीलागेल,’ अशी भावना सर्वच कलाकारांनी व्यक्त केली.   

Uncategorized

शिवाजी पुलाचे काम सुरू करण्यास राष्ट्रीय प्राधिकरणाची अंतिम मंजुरी:खा.संभाजीराजे छत्रपती  

June 4, 2018 0

नवी दिल्ली : संपूर्ण कोल्हापूरवासीयांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या शिवाजी पुलाचे रखडलेले काम सुरू करण्यास राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणच्या सोमवारच्या बैठकीत अंतिम निर्णय झाला असून शिवाजी पुलाचे काम सुरू करण्यास सर्व परवानग्या या बैठकीत देण्यात आल्याची व […]

Uncategorized

पर्यायी पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा: खा.धनंजय महाडिक

June 4, 2018 0

शिवाजी पुलाला पर्यायी पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे, कोल्हापूरवासीयांची मागणी पूर्ण झाली आहे. त्याबद्दल समाधान वाटत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केले. पुलाच्या रखडलेल्या बांधकामाबद्दल संसदेत आवाज उठवून, वेळोवेळी पाठपुरावा केला होता. शिवाय कोल्हापूरच्या […]

Uncategorized

सरकारच्या सामान्य विरोधी धोरणांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम : माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम

June 4, 2018 0

कोल्हापूर: सरकारच्या सामान्य विरोधी धोरणांचा आज देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे अशी टीका आज कोल्हापुरात माजी केंद्रीय अर्थमंत्री,अर्थतज्ञ खा. पी.चिदंबरम यांनी केली. “राष्ट्रीय अर्थव्यवस्था – सध्यस्थिती व परिणाम” […]

1 92 93 94 95 96 256
error: Content is protected !!