Uncategorized

कोल्हापूरकरांसाठी ड्रीम वर्ल्ड येथे २० मे रोजी पूल पार्टी कार्यक्रमाचे आयोजन

May 18, 2018 0

 कोल्हापूर : कसबा बावडा रोड वरील ड्रीम वर्ल्ड वाटर पार्क येथे २० मे रोजी कोल्हापूरकरांसाठी पूल पार्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ ते सायंकाळी १० वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार असून याद्वारे करवीरवासियांचा आनंद […]

Uncategorized

कोल्हापूरातील गायकांसाठी अभिरुचीच्यावतीने ‘कोल्हापूर सिंगिंग आयडॉल’ स्पर्धा

May 18, 2018 0

कोल्हापूर: गेली ३७ वर्षे नाट्य व संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभिरुची या संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी कोल्हापुरात प्रथमच संगीताची सुप्त इच्छा असणाऱ्या हौशी व नवोदित कोल्हापूरमधील गायकांसाठी व्यासपीठ खुले […]

Uncategorized

गृहिणींना माधुरीचा मोलाचा सल्ला !

May 18, 2018 0

गेली तीन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी माधुरी आपल्या मातृभाषेत कधी सिनेमा करणार असा प्रश्न कित्येक चाहत्यांच्या मनात होता, अखेर बॉलिवूडची ही धकधक गर्ल बकेट लिस्टच्यानिमित्ताने मराठीत पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. सिनेसृष्टीत काम करायला […]

Uncategorized

‘बकेट लिस्ट’ द्वारे माधुरीची मराठीत जोरदार एन्ट्री

May 18, 2018 0

बकेट लिस्ट’ हा मराठीतील माधुरी दीक्षितचा पहिलाच चित्रपट असून येत्या २५ मे ला तो जगभर प्रदर्शित होणार आहे. ह्या चित्रपटाबद्दल व्यक्त होताना माधुरी म्हणते की, ‘बकेट लिस्ट’, हा एक चित्रपट, माझ्या  कितीतरी इच्छा  पूर्णत्वास नेतोय. […]

Uncategorized

पहिल्याच मराठी चित्रपटात माधुरीचा मराठमोळा लूक!

May 18, 2018 0

मकरसंक्रांतीचं औचित्य साधत, महाराष्ट्राच्या लाडक्या धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आपल्या पहिल्या – वहिल्या मराठी चित्रपटाचं ‘बकेट लिस्ट’ हे नाव ट्विटरवर घोषित करून यानिमित्ताने लाँच करण्यात आलेल्या टायटल टीझर पोस्टरवरील माधुरीतला मराठमोळेपणा तिच्या चाहत्यांच्या ह्रदयाचा ठोका […]

Uncategorized

२ ते १२ जून दरम्यान गोवा येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित सप्तम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशन

May 18, 2018 0

कोल्हापूर: लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने २ ते १२ जून २०१८ या कालावधीत गोवा येथे सप्तम् ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ होणार आहे. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या या अधिवेशनाच्या अंतर्गत विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. […]

Uncategorized

डॉ.चंद्रकुमार नलगे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर

May 17, 2018 0

कोल्हापूर: आचार्य अत्रे यांच्या जन्मगाव सासवड येथील“आचार्य अत्रे प्रतिष्ठान तर्फ प्रदान करण्यात येणारा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कर सुप्रसिध्द लेखक,प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांना या वर्षाचा जाहीर झाला आहे. हा पुरस्कार तेरा जून रोजी सासवड येथे […]

Uncategorized

विनोदी मल्टीस्टार्सचा ‘वाघेऱ्या’ १८ मे ला प्रदर्शित 

May 17, 2018 0

विनोदी मल्टीस्टारर्सचा बंपर धमाका घेऊन येणारा ‘वाघेऱ्या’ सिनेमा येत्या १८ मे रोजी सिनेप्रेक्षकांना खळखळून हसवण्यास येत आहे. गौरमा मीडिया अँड  एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवले यांची निर्मिती  असलेल्या या सिनेमाचा पोस्टर आणि ट्रेलर प्रेक्षकांचे भरघोस […]

Uncategorized

तायक्वांदो खेळाडू झाला अभिनेता

May 17, 2018 0

नशीब एखाद्याला कुठे, कसं घेऊन जाईल हे काहीच सांगता येत नाही. हाच अनुभव आला हिमांशू विसाळे या तायक्वांडो खेळाडूला… आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला हा खेळाडू आता सोबत या चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येत आहे.कश्मिरा फिल्म्स प्रोडक्शन्स निर्मित, […]

No Picture
Uncategorized

पुष्कर जोगच्या ती अॅण्ड ती चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतंच लाँच

May 17, 2018 0

जबरदस्त चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा पुष्कर जोग आपला नवा सिनेमा ती अॅण्ड ती च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना लंडनवारी घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या चित्रपटाचं टीझर पोस्टर सोशल मिडियावरून लाँच करण्यात आलं. या पोस्टरमध्ये […]

1 97 98 99 100 101 256
error: Content is protected !!