News

शारदीय नवरात्रौत्सवनिमित्ताने अंबाबाईच्या पारंपरिक दागिन्यांची स्वच्छता

October 15, 2020 0

कोल्हापूर : अवघ्या चार दिवसांवर शारदीय नवरात्र उत्सव आला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात जोरदार तयारी सुरू आहे. आज मंदिरातील गरुड मंडपात देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत करवीर निवासिनी […]

News

काँग्रेसची भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभा कोल्हापूरात

October 14, 2020 0

कोल्हापूर : शेतकरी विरोधी कायद्याना विरोध करण्यासाठी गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यात सहा ठिकाणी भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन केले आहे. या रॅली मध्ये सहभागी शेतकऱ्यांशी कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ह्या […]

News

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ईएसआयची सेवा दवाखाने मंजूर : खा.संजय मंडलिक

October 14, 2020 0

कोल्हापूर: औद्योगिक वसाहतीमध्ये ईएसआयसीचे सभासद असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत व त्यांच्या औद्योगिक वसाहतीच्याठिकाणी उपचार मिळावेत म्हणून चेंबर ऑफ कॅामर्स व जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना, असोसिएशन, कामगार युनियन यांनी खासदार संजय मंडलिक यांचकडे केलेल्या मागणीनुसार चार औद्योगिक […]

News

आमची मंदिरे त्वरित सुरु करा;भाजपाचा आंदोलनाद्वारे ईशारा

October 13, 2020 0

कोल्हापूर: आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने मिरजकर तिकटी या ठिकाणी “मंदिरे उघडा” यासाठी लाक्षणीक उपोषण करण्यात आले. सकाळी दहा वाजल्यापासून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र झाले. “मंदिर बंद, उघडले बार…उद्धवा, धुंद तुझे सरकार”, […]

News

कोल्हापुरी चप्पल आता अमेझॉनवर उपलब्ध

October 12, 2020 0

कोल्हापूर :देशभर लौकिक असलेले कोल्हापुरी चप्पल आता ॲमेझॉन या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळावर  उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरी चप्पलने जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वेबसाईट उघडून हा ऑनलाईन विक्री […]

News

महाराष्ट्रातील पहिल्या वैद्यकीय हेल्पलाइन सेंटरचे उद्घाटन

October 12, 2020 0

कागल:कोरोनातून मी पूर्णता बरा झालो आहे. तुम्हीही सुखरूप रहा, असा काळजीपूर्वक सल्ला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध आजारांच्या रुग्णांना फोनवरून दिला. कोरोणाच्या या माहामारीत कोरोणासह इतर आजारांपासून बचावासाठी घरीच रहा, गर्दी टाळा, मास्क वापरा व […]

News

केंद्राची स्वामित्व योजना मूळ महाराष्ट्र सरकारचीच :मंत्री हसन मुश्रीफ

October 12, 2020 0

कोल्हापूर: केंद्र सरकारने अलीकडेच सुरु केलेली स्वामित्व ही ग्रामीण भागातील डिजिटल मालमत्ता मालकी हक्काची योजना ही मूळ महाराष्ट्र सरकारची योजना असल्याचे प्रतिपादन, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.या योजनेवर महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत काम केलेले असून […]

News

भाजपा मंगळपेठ मंडलाच्यावतीने टपाल दिन उत्साहात साजरा

October 9, 2020 0

कोल्हापूर: ९ ऑक्टोंबर जागतिक टपाल दिनाचे औचीत्य साधून भाजपा मंगळवार पेठ मंडलाच्यावतीने मंगळवार पेठ पोस्टामधील कर्मचा-यांचा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचेहस्ते गुलाब पुष्प व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.सध्याच्या आधुनिक युगात पोस्टकार्ड लिहण्याची पद्धत कमी होताना […]

News

यंदा शारदीय नवरात्रौत्सव साधेपणानेच; देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव

October 9, 2020 0

कोल्हापूर: कोरोनाचा संसर्ग धोका अजूनही टाळलेला नाही. या पार्श्वभूमीवर यंदा श्री अंबाबाई शारदीय नवरात्रौत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोरोना संसर्गामुळे […]

News

नविद मुश्रीफ यांच्या वाढदिनी कोरोना योद्धाचा सत्कार 

October 9, 2020 0

कागल:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये कोरोना योद्धांचा सत्कार झाला. तसेच कोरोनाशी लढणाऱ्या पोलीस, नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी, पत्रकार व आरोग्य विभागाच्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना वाफेचे मशीन, सॅनिटायझर, मास्क […]

1 152 153 154 155 156 200
error: Content is protected !!