News

महापालिका करणार लघुपटाद्वारे कोरोनाविषयी जनजागृती

August 4, 2020 0

कोल्हापूर : शहरात सध्या वेगाने फैलावत असलेल्या कोरोना साथीचे पार्श्वभूमीवर शहरातील नागरीकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने कोल्हापूरातील आजरेकर फौंडेशन, जगदाळे डिजिमिडीया एंटरटेंमेंट प्रा.लि. व युनिव्हर्सल प्रॉडक्शन यांच्यावतीने जनजागृतीपर व्हिडीओ डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये […]

News

समाज या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणार आहे की नाही : मंत्री हसन मुश्रीफ

August 4, 2020 0

कोल्हापूर:महाराष्ट्रासह देशात आणि सबंध जगात कोरोना महामारीने कहर केला आहे. अशा परिस्थितीत समाज या गोष्टी गांभीर्याने घेणार की नाही ? की अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा करीत राहणार? असा उद्विग्न सवाल महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री […]

News

प्रेस क्लब सदस्यांना ‘फिली’ आयुर्वेदिक औषधाचे वाटप

August 4, 2020 0

कोल्हापूर :प्रसारमाध्यमांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर प्रेस क्‍लबच्या सदस्यांना प्रतिकारशक्ती वाढवणारे ‘फिली’ या आयुर्वेदिक औषधांचे वाटप करण्यात आले. विविध बारा औषधी वनस्पतीपासून बनवलेले शक्तीवर्धक, एलर्जी विरोधी गुणधर्म असणाऱ्या तसेच श्वसन संस्थेशी निगडित आजार कमी करणाऱ्या […]

News

राॅबीन हुड व हिंदुस्थान बेकरीच्या सहकार्याने स्वच्छता दुतांचा सत्कार

August 4, 2020 0

कोल्हापूर:गेल्या ४ वर्षांपासून कोल्हापूर शहरात राॅबीन हुड आर्मी गोरगरिबांना अन्नधान्य वाटपचे महान कार्य करत आहेत, लोकांची भूक भागविण्यासाठी अन्नाची गरज असते तशीच आपल्या बुद्धीच्या वाढीसाठी शिक्षणाची गरज असते म्हणून गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणापासून वंचित मुलांसाठी […]

News

व्हाईट आर्मी तर्फे मोफ़त कोविड केअर सेंटर

August 4, 2020 0

कोल्हापूर:जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मीच्या वतीने आपत्कालीन जन्य परिस्थिती वेळी गेल्या तीन ते चार महिने सातत्याने मदत कार्य *मोफत अन्नछत्र औषध फवारणी निर्जंतुकीकरण ऍम्ब्युलन्स सेवा* इत्यादी लोकसहभागाच्या मदती द्वारे मोफत विशेष सेवा कोल्हापूर शहरामध्ये […]

News

फडणवीसांचे मुहूर्त कायम चुकीचेच:मंत्री हसन मुश्रीफ

August 1, 2020 0

गडहिंग्लज:महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कायम चुकीचेच मुहूर्त काढत काढत आहेत, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. त्यांना नेमकं काय झालय, हेच समजत नाही असेही श्री मुश्रीफ म्हणाले.गडहिंग्लजमध्ये पत्रकारांशी बोलताना […]

News

राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून आण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचे काम पूर्ण

August 1, 2020 0

कोल्हापूर : वैयक्तिक दु:खांचा विचार न करता, आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या सहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे मातंग समाजाचे कैवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला […]

No Picture
News

बेकायदेशीर नोकरभरती आणि गैर व्यवहाराबाबत, बाजार समिती संचालक मंडळांवर कारवाई करा

July 31, 2020 0

कोल्हापूर:कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेकायदेशीर नोकर भरती झाली आहेे. तसेच गेल्या ४ वर्षात संचालक मंडळाने अनेक चुकीचे आणि नियमबाहय निर्णय घेवून, मोठया प्रमाणात गैर व्यवहार केला आहे. याबाबतची चौकशी सध्या जिल्हा उपनिबंधकामार्फत सुरू आहे. […]

News

सात दिवसांच्या आत फाईल निर्गत करा :आम. चंद्रकांत जाधव 

July 31, 2020 0

कोल्हापूर :सात दिवसांच्या आत फाईलची निर्गत करा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केली.महापालिकेच्या राजारामपुरी येथील नगररचना विभागाला नागरिकांच्या तक्रारीनुसार भेट देऊन आमदार जाधव यांनी आढावा घेतला. त्यावेळी ही सूचना केली.घरकुल आवास योजनेसाठी किती […]

News

पतित पावन संघटनेच्या विनंतीवरून कपिलेश्वर हॉस्पिटल काेराेना उपचारासाठी उपलब्ध 

July 31, 2020 0

कोल्हापूर:कोरोनाविषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने खाजगी हॉस्पिटलच्या नेमणुका करत आहेत.मात्र तेही हॉस्पिटल कमी पडत असून रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णालयांचा यामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याअनुषंगाने पतित पावन संघटनेच्यावतीने […]

1 160 161 162 163 164 200
error: Content is protected !!