News

एक राखी देशासाठी,एक राखी सैनिकांसाठी;सहज सेवा फौंडेशनचा उपक्रम

July 21, 2020 0

रायगड : जिल्ह्यातील सेवाभावी सक्रिय संघटना असलेल्या सहज सेवा फौंडेशन,खोपोली तर्फे मागील वर्षांपासून शाळा,महाविद्यालय व विविध भागातून रक्षाबंधनाचे औचित्य साधून देशासाठी लढणाऱ्या सीमेवरील सैनिकांना राखी व शुभेच्छा संदेश लिहून सीमेवर पाठवून हा सण साजरा करत […]

News

कोरोनाची साखळी तोडण्याचा लॉकडाउन उत्तम पर्याय: आ.चंद्रकांत जाधव

July 20, 2020 0

कोल्हापूर: जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शहरातील नागरिकांनी कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हाच उत्तम पर्याय असल्याने नागरिकांनी लॉकडाउनचे तंतोतंत […]

News

कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉक डाऊन: कोल्हापूरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद

July 20, 2020 0

कोल्हापूर: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सात दिवसांच्या लॉक डाऊन ची घोषणा केली. या दरम्यान दूध,औषधे, हॉस्पिटल वगळता सर्व बँका, दुकाने, कारखाने, भाजीपाला बंद करण्यात आले. रस्त्यावर तब्बल दोन […]

No Picture
News

जिल्हयात 20 ते 26 जुलै प्रतिबंधात्मक आदेश: काय राहणार सुरू?

July 18, 2020 0

कोल्हापूर: जिल्हयात कोरोना विषाणू (कोविड-19) प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून या आदेशानुसार जिल्हयात दिनांक 19 जुलै 2020 रोजी रात्री 12 वा. ते दिनांक 26 जुलै 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत काही […]

News

हिशोब न दिलेल्या 7 कोटी रक्कम परत न करणार्‍या आजी/माजी कर्मचार्‍यांवर कारवाई करा

July 18, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी वेळोवेळी अचानक उद्भवणार्‍या खर्चासाठी आगाऊ रकमा घेतल्या आहेत. या रकमेचा कित्येक वर्षे हिशोब दिलेला नाही, तसेच या रकमा जमा केलेल्या नाहीत. सदर रक्कम 7 कोटी 1 लाख […]

News

आजरेकर फौंडेशनच्यावतीने महापाकिलकेच्या कर्मचाऱ्यांना होमिओपॅथिक औषधाचे वाटप

July 17, 2020 0

कोल्हापूर : शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. साथ आटोक्यात आणण्यसाठी महापालिकेच्यावतीने युध्द पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. यासाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कोव्हिड 19 प्रादुर्भाव सुरु झाले पासून गेले तीन ते चार महिने विविध उपाययोजना […]

News

देवस्थान समितीकडून मंदिरातील सुरक्षा रक्षकांना मदत

July 17, 2020 0

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने कोरोना महामारी संकटामुळे अडचणीत असणाऱ्या अंबाबाई मंदीरात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना व मराठी चित्रपट व्यवसायातील गरजु कलावंत आणि कर्मचारी यांना जीवनावश्यक अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले. गेले […]

News

कारागिरी पुढच्या पिढीपर्यंत पोहचली पाहिजे:सचिन पानारी

July 15, 2020 0

कोल्हापूर: पारंपरिक कारागिरी पुढच्या पिढीपर्यंत पोहचली पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेचे सहायक प्रकल्प संचालक सचिन पानारी यांनी आज व्यक्त केले.येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये हँडिक्राफ्ट विभागाच्या वतीने ज्वेलरी आणि लेटर क्राफ्ट बॅचेसच्या विद्यार्थ्यांना टूलकीट वाटप्रसंगी ते बोलत होते.श्री. पानारी […]

News

पीक कर्जाचे व्याज थेट खात्यावर जमा होणार

July 15, 2020 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या बँक खात्याला आधारकार्ड लिंक करावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे व्याज यापुढे थेट त्यांच्या खात्यावर जमा […]

News

वाढीव वीजबिलांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी

July 13, 2020 0

कोल्हापूर :”कोरोना महामारी आपत्ती मुळे आर्थिक संकटात असलेले व दरमहा ३०० युनिटस च्या आत वीज वापर असणारे राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज देयके माफ करणेत यावीत व या […]

1 163 164 165 166 167 200
error: Content is protected !!