News

राजू बोरगावेंचा स्तुत्य उपक्रम ;गावासाठी बंद केला स्वयंस्फुर्तीने व्यवसाय

July 5, 2020 0

इचलकरंजी:आज इचलकरंजीत कोरोना संकटाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे..आज जवळपास कोरोना पेशंटाच्या संख्येने साठी पार केली आहे…प्रशासनाने आता हलचाल सुरू केली असली तरी 100% लाॅकडाऊन नसल्याने अजूनही नागरिकांच्यात गांभीर्य दिसत नाही.अशावेळी कोरोनाचे हे संकट कसे […]

News

घरेलू मोलकरीणींना देवस्थान समितीकडून मदत

July 5, 2020 0

कोल्हापूर : शहर परिसरातील घरेलू मोलकरीणींना आज देवस्थान समितीचे वतीने साधारण दहा जिवनावश्यक वस्तू असलेले धान्य किटचे वाटप करण्यात आले संघटनांच्या माध्यमातून याची यादी तयार करण्यात आली असून याकामी काँम्रेड चंद्रकांत यादव, शरदचंद्र कांबळे, सुशिला […]

News

भाजपकडून नाभीक व्यवसायिकांना साहित्यरूपी मदत

July 5, 2020 0

कोल्हापूर:भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष .आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी नाभीक व्यवसायिकांना साहित्यरूपी मदतीचा हात दिला आहे. सँनिटायझर, अँपरन, मास्क, नँपकीन व हँडग्लोज असे आवश्यक साहीत्याचे कीट कोल्हापूर शहरातील 1000 केस कर्तनालयात वितरीत करण्यात येणार आहे. […]

News

छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीची स्वच्छता करून त्यांना वंदन करणे पाप आहे काय?

July 4, 2020 0

कोल्हापूर: छत्रपती शाहू महाराज हे समस्त बहुजन समाजाचे व रयतेचे राजे आहेत हे आम्हाला शाहूंच्या बद्दल कधीतरी प्रेम उत्पन होणाऱ्यांनी सांगू नये. कोल्हापूरच्या विकासात छत्रपती शाहू महाराजांचा स्पर्श आहे आणि या कोल्हापूर नगरीमध्ये जी काही […]

News

खबरदारी घ्या अन्यथा विस्फोट होईल : मंत्री हसन मुश्रीफ

July 3, 2020 0

कागल :एक महिन्यापूर्वी कोरोनामुक्त झालेला कागल तालुक्यात दोन पॉझिटिव आढळल्याने नागरिकात चिंता पसरली आहे. त्यामुळे, खबरदारी घ्या अन्यथा विस्फोट होईल, अशी चिंता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. मास्कचा वापर, गर्दी टाळणे, सोशल डिस्टंसिंग, […]

News

तृतीयपंथीयांना सन्मानाने वागवा: डॉ. सुभाष देसाई

July 3, 2020 0

कोल्हापूूूर:महाराष्ट्र राज्य तृतीय पंथीय कल्याणकारी मंडळाच्या अध्यक्षपदी मयुरीताई आवळेकर आणि अॅड दीलशार मुजावर यांची नियुक्ती झाल्याबद्दल अवनी या संस्थेतर्फे त्यांचा सत्कार समारंभ हणबरवाडी येथील नव्या इमारती मध्ये ठेवला होता हा सत्कार ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष […]

News

शाहू जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या: आ.चंद्रकांत जाधव

July 3, 2020 0

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा ठराव करून, राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडे  पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज मंत्री विजय वडेट्टीवार […]

News

जनरल प्रॅक्टिशनर्सतर्फे मातोश्री वृद्धाश्रममधील वृद्धांची तपासणी

July 2, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर जीपीएतर्फे शिंगणापूर रोड येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वयोवृद्धांची मोफत रक्त तपासणी करून समुपदेशन व मोफत औषध देऊन डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित डॉकटर यांनी आरोग्याची […]

News

पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात ‘आप’ चे ‘बोंब मारो’

July 2, 2020 0

कोल्हापूर:मागील एका आठवड्यात पेट्रोल-डिझेलचे दर तब्बल 8 रुपये/लिटर वाढले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच डिझेलचा दर पेट्रोल पेक्षा अधिक झाला आहे. लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य नागरिकांना आता पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका सहन करावा लागत आहे. मोदी सरकारच्या […]

News

शेती पंप जोडणी, वीजबिल प्रश्न मार्गी लावा: आ.ऋतुराज पाटील 

July 2, 2020 0

शेती पंप जोडणी, वीजबिल प्रश्न लवकर मार्गी लावावेत, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी केली.ऊर्जामंत्री ना. नितीनजी राऊत यांच्यासोबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि महावितरण अधिकारी यांची ऑनलाईन बैठक झाली. […]

1 165 166 167 168 169 200
error: Content is protected !!