चीनच्या विरोधात ‘आप’चे ‘आक्रोश आंदोलन’
कोल्हापूर:लडाख सीमेवर चीनने केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद झाले. आज आम आदमी पार्टीच्या वतीने शिवाजी चौक येथे जमून चीनने केलेल्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी ‘आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी ‘वीर जवान अमर […]