News

भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांची युवा पत्रकार संघास मदत

June 10, 2020 0

कोल्हापूर : सध्या जगभरात करोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून केंद्र शासन व राज्य शासन मोठ्या प्रमाणात उपाय योजना करत आहेत.त्या अनुषंगाने शासनाने खबरदारी म्हणून लॉकडाऊन सारखे निर्णय घेतले नागरिकांनी आपल्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी सर्व […]

News

डोनेशन, बिल्डींग फंडद्वारे लुट करणाऱ्या शाळांवर कारवाई करा:राजेश क्षीरसागर

June 9, 2020 0

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याच्या आसपास शाळा सुरु होण्याचे संकेत शासनाकडून येत आहेत. त्याकरिता प्रवेश प्रक्रिया सध्या बहुतांश शाळांमध्ये सुरु आहे. कोरोना काळात समाजातील सर्वच घटकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. याबाबत अतिरिक्त फी, डोनेशन […]

News

शिवसेना आणि व्यापारी महासंघाकडून चीनी मालाची होळी

June 9, 2020 0

कोल्हापूर : कोरोना व्हायरस मुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरोना ही चीनची उत्पत्ती आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था उध्वस्थ झाली आहे. बाजारात मंदीचे सावट आहे. देश संकटात असताना सरकारच्या मदतीला देशातील उद्योजक धावून आले आहेत. […]

News

पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांना राष्ट्रीयस्तरीय “कोरोना योद्धा समाजरक्षक पुरस्कार जाहिर

June 9, 2020 0

कोल्हापूर:गेल्या अडीच महिन्यापासून कोरोना विरुद्ध संपूर्ण भारत लढाई लढत आहे. कोरोना या आपत्तीमुळे व लॉकडाऊनमुळे जे लोक अडकले आहेत,त्या लोकांच्यासाठी ही संस्था रात्रंदिवस राबत आहे. किसान मजदूर संघटनेचे राज्यउपाध्यक्ष व स्टार टी व्ही 9 चे […]

News

सेंट झेविअर्स’च्या माजी विद्यार्थ्यांकडून सुसज्ज बेड्स प्रदान

June 9, 2020 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या 2002 सालच्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आज दहा सुसज्ज बेड्स जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुपूर्त केले. त्यातील काही बेड्स हे डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी […]

News

कोरोनावर प्रभावी औषध नसल्याने कोरोनाबरोबरच जगावं लागणार:पालकमंत्री

June 9, 2020 0

कोल्हापूर:कोरोनावर अद्यापही प्रभावी औषध नसल्याने कोरोना बरोबरच जगावं लागणार आहे, त्यामुळ लोकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना योग्य खबरदारी घेवून स्वच्छता बाळगावी. असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलय. ते सॅनिटायझर मशीन वाटप कार्यक्रमात बोलत होते. जिल्ह्यात […]

News

गुन्हे शोधण्यासाठी सी.सी.टी.व्ही कॅमेरे उपयोगी पडणार:डी.वाय.एस.पी प्रशांत अमृतकर

June 9, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :कोरगांवकर पेट्रोल पंप व कोरगावकर ट्रस्टच्या मार्फत अत्याधुनिक असे 3 सीसीटीव्ही कॅमेरे पेट्रोल पंपाच्या शेजारी असणाऱ्या चौकांमध्ये बसविण्यात आले आहेत. अतिशय गजबजलेला चौक एमआयडिसी,नागाव, हेरले, हलोंडी, सांगली-कोल्हापूर आदी ठिकाणी ये जा करणाऱ्या मार्गावर जोडणाऱ्या […]

News

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस आरोग्यम म्हणून साजरा होणार

June 8, 2020 0

कोल्हापूर :आपला प्रत्येक वाढदिवस सामाजिक ऋण फेडण्यासाठीच व्हावा, असा हेतू ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस यंदाच्या वर्षी आरोग्यम म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील […]

News

चिकोत्रा व नागणवाडी धरणाच्या कामाची समरजीतसिंह घाटगे यांच्याकडून पाहणी

June 8, 2020 0

कोल्हापूर:शेतकर्‍यांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध व्हावा व तसेच मागील वर्षी उद्भवलेली पुरस्थिती टाळता यावी यासाठी आज #चिकोत्रा व नागणवाडी धरणाच्या कामाची पहाणी केली. #कापशी (सेनापती) परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या चिकोत्रा धरणातील पाणी साठ्याचे भविष्यातील नियोजन व मागील […]

News

शिवसेना महीला आघाङीच्यावतीने 82 बाटल्या रक्ताचे संकलन

June 7, 2020 0

कोल्हापूर:राज्यात निर्माण झालेल्या रक्तच्या तुटवड्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कोल्हापूर जिल्हा शिवसेना महीला आघाङीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 82 जणांनी रक्तदान केले असल्याची माहीती महीला आघाङीच्या उपजिल्हाप्रमूख स्मिता सावंत (मांङरे) […]

1 169 170 171 172 173 200
error: Content is protected !!