News

हिंदु जनजागृती समिती आणि शिवसेना यांच्या वतीने पोलिसांना चहापान आणि कापराचे वाटप

March 28, 2020 0

कोल्हापूर:कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दिवसरात्र सेवा बजावत आहेत. जीवाचे रान करून सेवा बजावणार्‍या पोलिसांना उंचगाव फाटा, उंचगाव हायवे ब्रिज, तावडे हाँटेल चौक परिसरात, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना हिंदु जनजागृती समिती आणि शिवसेना यांच्या वतीने चहापान […]

News

अग्निशमन विभागाच्या फायर फायटर द्वारे हायपो सोडियम क्लोराईटची फवारणी

March 27, 2020 0

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता महापालिकेच्यावतीने  विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. आज महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या फायर फायटर द्वारे देवकर पाणंद मेनरोड, सुर्वे नगर रिंगरोड, जिवबानाना जाधव पार्क, कणेरकर नगर, फुलेवाडी 1 ते […]

News

हसन मुश्रीफ वाढदिवसनिमित्त एक लाख मास्क वाटप करण्याचा निर्धार

March 27, 2020 0

कागल :नामदार हसन मुश्रीफ वाढदिवस गौरव समितीच्यावतीने कागल शहरातील नागरिकांसाठी दहा हजार मास्क देण्यात आले. समितीच्यावतीने केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी […]

News

मंत्री हसन मुश्रीफ यांनी उभारली कोरोना मुक्तीची गुढी

March 25, 2020 0

कागल:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कागल येथील घरासमोर कोरोनामुक्तीची गुढी उभारली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी गुढीचे विधिवत पूजनही केले . ही गुढी कोरोना मुक्तीची असल्याचे सांगताना श्री मुश्रीफ यांनी जनतेला घाबरू नका, आणि खबरदारी […]

News

नाहीतर गोकुळचे दूध संकलन बंद होईल….

March 24, 2020 0

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 144 कलम लागू केले. पण दूध हे अत्यावश्यक सेवा असल्याने त्यातून वगळण्यात आले. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळने 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू असताना लवकर दूध संकलन […]

News

कोरोना थांबवण्यासाठी शासनाच्या सूचनांचे पालन करा:आ.चंद्रकांत जाधव

March 23, 2020 0

कोल्हापूर: जगभरात व देशामध्ये कोरोना विषाणू थैमान घातले आहे. दिवसेंदिवस देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णाची वाढ होत आहे. पश्चिम महाराष्ट्र ही रुग्णांची संख्या वाढली आहे. सांगली व सातारा या आपल्या जवळच्या जिल्ह्यांत कोरोना बाधित […]

News

अत्यावश्यक सेवा सुरळीत; नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे : सतेज पाटील

March 22, 2020 0

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात जमावबंदी आदेश प्रशासनामार्फत लागू करण्यात येत आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरळीत राहणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यातच […]

News

कोल्हापुरातील रस्त्यांवर ‘पिन ड्रॉप सायलेन्स’

March 22, 2020 0

कोल्हापूर / प्रतिनिधी : कोरोना च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी रविवारी म्हणजे आज सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत संचारबंदी म्हणजे जनता कर्फ्यू चे संपूर्ण देशभरात आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद […]

News

डॉ.डी.वाय.पाटील ग्रुपतर्फे पोलिसांसाठी दिले दोन हजार मास्क

March 20, 2020 0

कोल्हापूर: कोल्हापूरातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आज डॉ डी वाय पाटील ग्रुपच्यापवतीने एन९५ हे चांगल्या प्रतीचे २ हजार मास्क देण्यात आले.डॉ डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हा पोलिस प्रमुख डॉ अभिनव […]

News

निर्भया बलात्कार प्रकरण : चारही आरोपींना फाशी

March 20, 2020 0

निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी या आरोपींची नावं आहेत.निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश […]

1 183 184 185 186 187 200
error: Content is protected !!