Information

कोरोना : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पानपट्टी / दुकाने बंद

March 20, 2020 0

कोल्हापूर : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायातील एक भाग म्हणून व नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी पान, तंबाखू, व तत्सम पदार्थांच्या माध्यमातून थुंकीमधून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ठिकाणची खाऊची पाने, पानपट्टी, […]

News

प्रलंबित वन विभागाची जमीन विमानतळासाठी हस्तांतरित

March 19, 2020 0

कोल्हापूर : विमानतळाच्या विकास व विस्तारीकरणासाठी विमानतळाशेजारील वनविभागाच्या मालकीची 10.93 हेक्टर वनजमीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने व प्रयत्नातून आज विमानतळ प्रधिकरणास हस्तांतरित करण्यात आली.करवीरच्या वन परिक्षेत्र अधिकारी सोनल केसरकर यांनी जमीन हस्तांतरणाची कागदपत्रे विमानतळ […]

News

डी. वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कोरोनामुळे व्हरच्युअल क्लासरूमची सुरूवात

March 18, 2020 0

कोल्हापूर:सध्या जगभऱ देशात व महाराष्ट्रात कोरोना या विषाणूने थैमान घातलेले असून या संदर्भात कठोर पावले उचलताना गर्दीच्या ठिकाणी एकत्र न येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काळजी घेण्याचे आवाहन करत कोल्हापूर जिल्हातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळा […]

News

डिसेंबर २०२० अखेरपर्यंत विमानतळावर मोठी विमाने सुद्धा उतरू शकतील

March 17, 2020 0

कोल्हापूर: काही दिवसांपासून कोल्हापूर विमानतळ हे कार्गो हब म्हणून विकसित व्हावे, तिथे एअर बस ३२० सारखी विमाने उतरू शकतील असे अत्याधुनिक काम व्हावे, कोल्हापूर ते गोवा, पुणे, शिर्डी आणि अहमदाबाद अशी विमानसेवा सुरू करण्यात यावी, […]

News

अन्न धान्य, पेट्रोल-डिझेल, गॅस यांचा जिल्ह्यात पुरेसा साठा

March 17, 2020 0

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये अन्न धान्य, पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकचा गॅस यांचा पुरेसासाठा आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा हा सुरळीत राहणार आहे. कोणत्याही अफवांना नागरिकांनी बळी […]

News

शहरातील मंगल कार्यालय,लॉन व मॉलची तपासणी 

March 16, 2020 0

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना या विषाणूचे संसर्ग बाधीत रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे या कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. […]

News

कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात हिंदु संस्कृतीनुसार आचरण, हीच हिंदु धर्माची महानता

March 16, 2020 0

कोल्हापूर:जगभरात थैमान घालणार्‍या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक देश बाधित झाले आहेत. कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हा संसर्ग होण्यास एकमेकांना भेटतांना ‘शेक-हॅण्ड’ अर्थात हस्तांदोलन करणे, ‘हग’ अर्थात मिठी मारणे, चुंबन घेणे आदी पाश्‍चात्त्य […]

News

जनजागृती करीत मंत्री मुश्रीफांनी चालविला जनता दरबार

March 16, 2020 0

कागल :ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा कागल मधील घरातील दररोजचा जनता दरबार म्हणजे किमान हजारावर माणसांची उपस्थिती ठरलेलीच, परंतु गेल्या दोन दिवसापासून कोरोना संसर्गजन्य साथीच्या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी तोंडाला मास्क लावून जनता आणि कार्यकर्त्यांशी […]

News

अफवांवर विश्वास ठेवू नये; जिवनावश्यक वस्तू असल्याने पेट्रोल पंप बंद होणार नाही

March 16, 2020 0

कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल यांचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश असल्याने पेट्रोल पंप बंद होणार नाहीत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले आहे.कोरोना विषाणूमुळे घाबरून जाऊन पेट्रोल पंप बंद होण्याच्या […]

News

कोल्हापूरमधील मृत्यू कोरोनाने नाही तर फुफुसाच्या विकारामुळे

March 16, 2020 0

कोल्हापूर : विरेंद्रसिंह यादव (वय ६८, रा. नागाव फाटा) यांचा मृत्यू जुन्या फुफूसाच्या विकारामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ. बी. सी. केम्पी-पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ. योगेश साळी यांनी आज दिली.या रुग्णास […]

1 184 185 186 187 188 200
error: Content is protected !!