News

१५ दिवसांत महावीर काॅलेज रोड झाला नाही तर शिवसेनास्टाईल आंदोलन:माजी आ.राजेश क्षीरसागर  

October 26, 2019 0

कोल्हापूर : शहरातील खानविलकर पेट्रोल पंपानजीक ध्रुव रेसिडेन्सीसमोर (राजहंस प्रिटींग प्रेसजवळ) कसबा बावडा रोड येथे ड्रेनेज कामात कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. यामुळे सदर भागात ड्रेनेजचे मैलायुक्त दुर्गंधीयुक्त पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर व परिसरातील सर्व […]

News

माणुसकीची भिंत 27, 28 ऑक्टोंबर रोजी सीपीआर चौकात

October 26, 2019 0

कोल्हापूर :नको असले ते द्या, हवे ते घेवून जा’ हे ब्रिद वाक्य घेवून माणुसकीची भिंत आज शनिवारी सायंकाळी सहा पासून सुरू होत आहे. उद्या रविवार (दि.27) व सोमवार (दि.28) या दोनदिवस सीपीआर चौकात आयोजीत केली […]

News

कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर काँग्रेसमय

October 24, 2019 0

कोल्हापूर / प्रतिनिधी : नुकताच लागलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर या दोन्ही जागा कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. कोल्हापूर दक्षिण मध्ये भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी 44964 मतांनी पराभव […]

News

कोल्हापूर जिल्ह्यातील भगव वादळ शमलं

October 24, 2019 0

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे पाच आमदार आणि दोन खासदार निवडून आले होते. लोकसभेमध्ये दोन्ही शिवसेनेचे खासदार झाल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले अशी प्रतिक्रिया खासदार संजय मंडलिक यांनी दिली होती. तीच प्रचीती विधानसभेला येईल […]

News

दाजीकाका गाडगीळ करंडकच्या चौथ्या आवृत्तीला प्रचंड प्रतिसाद      

October 23, 2019 0

पीएनजी ज्वेलर्सतर्फे आयोजित दाजीकाका गाडगीळ करंडक या एकांकिका स्पर्धेत रंगपंढरी पुणे च्या निरूपण ह्या एकांकिकेने पहिले पारितोषिक पटकावले , तर नाट्यमल्हार प्रतिष्ठान अहमदनगरच्या रंगबावरी ह्या एकांकिकेला दुसरे आणि रुबरु प्रॉडक्शन मुंबईच्या घरवाले दुल्हनिया दे जायेंगे […]

News

उजळाईवाडी पुलाखाली स्फोट

October 19, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर मधील काळेवाडी येथील पुलाखाली अज्ञात वस्तूला लाथ मारल्याने आज (ता. 19) सकाळी स्फोट झाला असून या स्फोटामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला असून तेथील उभ्या असणाऱ्या ट्रकला तडा गेला आहे याबाबत अधिक तपास […]

News

‘बॉईज’ला टक्कर द्यायला येत आहेत ‘गर्ल्स’

October 19, 2019 0

तिन्ही ‘गर्ल्स’ गुलदस्त्यातून बाहेर आल्यानंतर, आता त्या काय धमाल करणार याचा अंदाज येण्यासाठी आणि प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आला आहे ‘गर्ल्स’ चित्रपटाचा भन्नाट टिझर. या टीझरमध्ये ‘बॉईज’ या अफलातून ‘गर्ल्स’ची ओळख करून देताना दिसत आहेत. […]

News

डॉक्टरांच्या अनुभवामुळे आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले :डॉ.यशवंत माने

October 14, 2019 0

कोल्हापूर : संशोधनानुसार असे आढळले आहे की नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे तसेच डॉक्टरांच्या अनुभवामुळे आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले आहे. वंध्यत्वावर आधुनिक उपचार, रुग्णांची आपुलकीने सेवा करणे यामुळे अथर्व आयव्हीएफ रुग्णांसाठी आशेचा किरण ठरला आहे […]

News

कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात

October 8, 2019 0

कोल्हापूर : छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीरनगरीत पारंपरिक विजया दशमीचा सण ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करुन शाही कुटुंबातील सदस्यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात […]

News

शिस्तबद्धपणे उत्साही वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसरा संचलन संपन्न

October 8, 2019 0

कोल्हापूर: भारतीय परंपरेतील वाद्यांचा ताल, अश्वारुढ भगवा ध्वज, आणि शिस्तबद्धपणे चालणारे स्वयंसेवक अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसरा संचलन आज झाले. यामध्ये कोल्हापूर शहरातील ५००हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.शाहूपुरी, बागल चौक परिसरात हे […]

1 199 200 201 202
error: Content is protected !!