News

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या संकल्पनेतून सुशोभिकरण कामाचा शुभारंभ

January 27, 2022 0

कोल्हापूर : सुशोभिकरणानंतर महावीर गार्डन व हुतात्मा पार्क पर्यटकांचे आकर्षण ठरतील असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. महावीर गार्डन व हुतात्मा पार्कसाठी पहिल्या टप्यात एक-एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, दुसऱ्या […]

News

आमचा कारभार सभासदाभिमुख : चेअरमन विश्वास पाटील

January 27, 2022 0

कोल्‍हापूर: संघाच्‍या श्री.महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी व पंचतारांकित कागल येथे प्रतिदिन अंदाजे ५०० मे टन उत्‍पादन करून संघास दूध पुरवठा करणा-या दूध संस्‍थाना अत्‍यंत वाजवी दरामध्‍ये त्‍यांच्‍या मागणी प्रमाणे पुरवठा करणेत येतो.उत्‍पादन होणारे पशुखाद्य दूध संस्‍थानी […]

News

के.एम.टी.कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावू : राजेश क्षीरसागर

January 24, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असूनही नागरिकांना सुविधा मिळावी या हेतूने के.एम.टी. सेवा प्रशासनामार्फत अविरत सुरु ठेवण्यात आली आहे. त्याचा आर्थिक बोजा महानगरपालिका प्रशासनावर पडत असल्याने के.एम.टी.च्या उत्पन्न वाढीचे प्रयत्न होवून, इलेक्ट्रिक बसेस, […]

News

उत्तरची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वांबरोबर चर्चा करणार : पालकमंत्री सतेज पाटील

January 24, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार […]

News

भाजपा युवा मोर्चा, महिला मोर्चाच्यावतीने नाना पटोले यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

January 24, 2022 0

कोल्हापूर: महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बेताल व खासगी आयुष्यावर आक्षेपार्ह विधान करून त्या पदाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील,  महिला मोर्चा […]

News

करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावास ‘गोकुळ’ च्या  संचालकांची  भेट

January 23, 2022 0

कोल्‍हापूरः. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी  खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे ३९  त्यांचे संगोपन, व्यवस्थापन पाहणेसाठी संचालक मंडळाने भेट दिली.यावेळी बोलताना […]

News

सैनिकांच्या खडतर त्यागामुळेच भारतभूमी सुरक्षित: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

January 23, 2022 0

बानगे :सैनिकांच्या खडतर त्यागामुळेच भारतभूमी सुरक्षित आहे, असे कृतज्ञता उदगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. बानगे ता. कागल येथील जवान राकेश निंगुरे यांचा चंदिगड – पंजाब येथे कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराने तीन दिवसापूर्वी मृत्यू झाला […]

News

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त डेकोरेटिव्ह रोडचा उद्घाटन समारंभ

January 22, 2022 0

कोल्हापूर  : मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम हिंदू, मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी […]

News

के.एम.टी.ला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करू : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

January 22, 2022 0

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असूनही नागरिकांना सुविधा मिळावी या हेतूने के.एम.टी. सेवा प्रशासनामार्फत अविरत सुरु ठेवण्यात आली आहे. त्याचा आर्थिक बोजा महानगरपालिका प्रशासनावर पडत असल्याने के.एम.टी.च्या उत्पन्न वाढीचे प्रयत्न होवून, इलेक्ट्रिक बसेस, तेजस्विनी […]

News

अभिनेते अनुपम खेर यांनी मोलाचा संदेश देत कू वर शेअर केली पोस्ट

January 21, 2022 0

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. स्वतःच्या अनोख्या भूमिकांसह वैयक्तिक आयुष्यातील गमतीदार गोष्टीही खेर आवर्जून चाहत्यांशी शेअर करत असतात. त्यांच्या प्रबोधनपर पोस्ट्सही लोकांना आवडतात. अशीच एक पोस्ट त्यांनी कू वर  शेअर केली […]

1 59 60 61 62 63 164
error: Content is protected !!