News

आ.ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूर दक्षिणसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुविधा

June 8, 2021 0

कोल्हापूर: कोरोनामुक्त रुग्ण किंवा होमआयसोलेशन मधील रुग्णांसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली*ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक* ही सुविधा सुरू केली आहे. यासाठी ५ लिटर क्षमतेचे ५१ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यात आले आहेत . कोल्हापूर […]

News

शिवसेनेच्या वतीने “शिवराज्याभिषेक सोहळा” उत्साहात संपन्न

June 7, 2021 0

कोल्हापूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण राज्यभरासह देशभरात मोठ्या उत्साहात 0 साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी छ. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने जोरदार आयोजन करण्यात आले होते. शिवराज्याभिषेक […]

News

भाजपाच्यावतीने सिने-नाट्य कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांना धान्य किटचे वितरण

June 5, 2021 0

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाची भयंकर स्थिती निर्माण झाली आहे.  कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे अर्थचक्र थांबले असून याचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसला असून अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा सर्वांना उदरनिर्वाहासाठी तारेवरची […]

News

राज्याभिषेक सोहळ्यासाठी निवडक मावळ्यांचा चमू रायगड कडे रवाना

June 5, 2021 0

कोल्हापूर: युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात गेल्या १५ वर्षांपासून ६ जून ला राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. अखंड हिंदुस्तानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अनन्य साधारण महत्व आहे. या ऐतिहासिक घटनेला आजही तेवढेच महत्त्व आहे. कारण, अठरा पगड जाती बारा बलुतेदारांची […]

News

गोकुळचे कार्य कौतुकास्पद:मुख्‍यमंञी उद्धव ठाकरे

June 5, 2021 0

मुंबई : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाचे चेअरमन विश्वास पाटील व नूतन संचालक मंडळाने महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंञी उद्धव ठाकरे व उप मुख्‍यमंञी अजित पवारसो व महसूल मंत्री बाळासाहेब थोरातसो यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्‍थानी […]

News

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा मराठा समाज व संघटनांकडून सत्कार

June 5, 2021 0

कोल्हापूर:सहा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन यापुढे शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करावयाचा ग्रामविकास विभागाचा निर्णय ऐतिहासिक व क्रांतिकारक असल्याचे गौरवोद्गार वसंतराव मुळीक व इंद्रजीत सावंत यांनी काढले या कृतज्ञतेच्या भावनेतून ग्रामविकास मंत्री हसन […]

News

दूध पावडरसाठी अनुदान देणार:दुग्‍धविकास मंत्री सुनिल केदार

June 4, 2021 0

कोल्हापूर :राज्यात सरासरी ५०लाख लिटर दूध शिल्लक राहत आहे.याचा दूध संघाना आर्थिक फटका बसत आहे.मात्र गतवर्षी प्रमाणे यंदाही महाविकास आघाडीचे सरकार शिल्लक दुधाच्या पावडरसाठी लवकरच अनुदान देण्यासाठी ठोस पाऊले उचलणार आहे.शिल्लक दुधाचा आढावा घेवून याबाबत […]

News

मराठा आरक्षणाबाबत जाहीर चर्चेची तयारी; चंद्रकांत पाटील

June 4, 2021 0

कोल्हापूर:महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा आरक्षण गमावले असून त्याबाबत कॅमेऱ्यांसमोर जाहीरपणे चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे आव्हान आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.मराठा आरक्षण आणि ओबीसींचे […]

News

ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमी जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा :राजेश क्षीरसागर

June 3, 2021 0

कोल्हापूर : ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळावी, अशी अनेक वर्षांची ख्रिश्चन समाज आणि संघटनांची मागणी आहे. याकरिता आंदोलनेही झाली. ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी ब्रम्हपुरी येथील जागा आरक्षित करण्यात आली आहे. सदर दफनभूमीच्या जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी […]

News

६ जुन “शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘कोल्हापूर हायकर्स’चा विशेष उपक्रम

June 3, 2021 0

कोल्हापूर: शिवाजी महारांजाचा भव्यदिव्य असा “राज्याभिषेक” सोहळा ६ जून १६७४ रोजी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर संपन्न झाला आणि रयतेला ‘जाणता राजा’ मिळाला. याच सोहळ्याची आठवण संपूर्ण महाराष्ट्रास राहावी, म्‍हणून गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे […]

1 79 80 81 82 83 164
error: Content is protected !!