Uncategorized

आरएसएसचा शिवशक्तीसंगम ३ जानेवारीला; १ लाख स्वयंसेवक सहभागी

December 19, 2015 0

कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शिवशक्ती संगम हा कार्यक्रम येत्या  ३ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील मारुंजी या गावी होणार आहे. ४५० एकर परिसरात हा कार्यक्रम होणार असून २००० स्वयंसेवकांचे घोषाचे प्रत्यक्षित होणार आहे. या कार्यक्रमास […]

Uncategorized

आ. महादेवराव महाडिक यांचे काँग्रेस पक्षातून निलंबन

December 19, 2015 0

कोल्हापूर : कॉंग्रेसशी एकनिष्ठ न रहाणाच्या कारणावरुन आज आ. महादेवराव महाडिक यांची काँग्रेस पक्षातून  हकालपट्टी करण्यात आली. विधान परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने हा निर्णय घेतला असल्याचे पक्ष श्रेष्ठींचे म्हणणे आहे.याच बरोबर जिल्हा परिषद सदस्य […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठात आविष्कार संशोधन महोत्सवाचे उद्घाटन

December 18, 2015 0

कोल्हापूर : विद्यार्थ्यांना समाजाभिमुख संशोधनासाठी प्रेरित करण्याची मोठी जबाबदारी मार्गदर्शकांवर आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे यांनी आज येथे केले. विद्यापीठात आयोजित आविष्कार संशोधन महोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. […]

Uncategorized

पतित पावन व बजरंग दलने बाजीराव मस्तानीचे शो बंद पाडले

December 18, 2015 0

कोल्हापूर : पतित पावन संघटना आणि बजरंग दलच्या वतीने बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या विरोधात आज निदर्शने करण्यात आली. चित्रपट गृहातील प्रदर्शन थांबविले नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. थोर व पराक्रमी लोकांचा चुकीचा […]

Uncategorized

दोन भावांनीच केले निर्घृण कृत्य

December 18, 2015 0

कोल्हापूर :बहिणीने घरातून पळून जाऊन प्रेम व आंतरजातीय विवाह केल्यानंतर गावकरी मस्करी करत असल्याने चिडलेल्या दोन भावांनी बहीण व तिच्या पतीचा चाकूचे सपासप वार करून खून केल्याची भयंकर घटना कोल्हापुरात घडली आहे. कसबा बावडा येथील […]

Uncategorized

स्वातंत्र्य संग्रामाची प्रचिती देणारे ‘प्रेरणा पार्क’ सिद्धगिरी मठावर

December 18, 2015 0

कोल्हापूर : स्वातंत्र्यवीरांचा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा आणि जुन्या पिढीला त्याचा उजाळा व्हावा यासाठी कणेरी येथील सिद्धगिरी मठावर प्रेरणा पार्क हि संकल्पना साकारली आहे.एक हजार क्षमता असलेले प्रेक्षागृह ३ स्क्रीन असणारे भव्य थिएटर येथे […]

Uncategorized

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले

December 17, 2015 0

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कारखानदारांविरोधतील आंदोलन आक्रमक झाले. उद्या चक्काजाम करणार तर आज  हातकंगले तालुक्यातील ऊस तोडणी बंद पाडल्या.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने   कोडोली परिसरात ऊस आंदोलन तीव्र  करण्यात आले असून  काहि प्रमाणात  कोल्हापुरतून […]

Uncategorized

टोल रद्दसाठी पुन्हा यलगार

December 16, 2015 0

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या मानगुटिवरील टोलचे भूत परतवण्यासाठी आज पुन्हा टोल विरोधी कृती समितिने हत्यार उपसले. टोल ला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे पण कायमचा टोल हद्दपार व्हावा यासाठी आज कृती समितिने एक दिवस धरणे आंदोलन केले […]

Uncategorized

एस. टीच्या धडकेत तरुण ठार

December 16, 2015 0

कोल्हापूर : कागल तालुक्यातील बामणी फाटा येथे एस. टी आणि मोटर सायकलचची धडक होऊन झालेल्या अपघातात नितिन बाळासो शिंपेकर (वय22)रा.खेबवडे.तालुका करवीर हा तरुण जागीच ठार झाला.घरातील गॅस चे पैसे भरण्यासाठी नितिन शिंपेकर कागलला निघाला असता […]

Uncategorized

कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांचा औरंगाबादमध्ये नागरी सत्कार

December 16, 2015 0

कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांचा औरंगाबादमध्ये नागरी सत्कार कोल्हापूर : सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी शाहू महाराज व भारताचे सामाजिक अभियंते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांची परंपरा जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरु या […]

1 2 3 4 5 15
error: Content is protected !!