Uncategorized

सीपीआरच्या अडचणी  जानेवारी अखेर दूर होणार: पालकमंत्री

November 23, 2015 0

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या प्राधान्यक्रमाच्या गरजा आणि अडचणी जानेवारी अखेर दूर केल्या जातील असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय […]

Uncategorized

पिण्याच्या पाण्यासाठी सरासरी 15 आरक्षण : पालकमंत्री यांचे निर्देश

November 23, 2015 0

कोल्हापूर :  जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने पुढील काळातील संभाव्य पाणी टंचाई विचारात घेवून 33 टक्क्यापेक्षा कमी पाणी असणाऱ्या प्रकल्पामध्ये सरासरी किमान 15 टक्के अथवा मागणीनुसार पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील […]

Uncategorized

ब्रेन मॉपिंगला होकार देण्यासाठी समीरवर पोलिसांकडून दबाव: 25 लाखांचे अमिष

November 21, 2015 0

कोल्हापूर : पानसरे हत्या प्रकरणातील समीर गायकवाड  याला पोलिसांकडून त्याने  ब्रेन मॉपिंग साठी होकार द्यावा  यासाठी दबाव टाकला . या बदल्यात 25 लाख रुपये देऊन यातून सहिसलामत बाहेर काढू  नाही तर समीरच्या कुटुंबातील एकही व्यक्ती […]

Uncategorized

कट्यार काळजात ची आतापर्यंत ७ कोटी १२ लाख रुपयांची कमाई

November 21, 2015 0

मुंबई : सुबोध भावे दिग्दर्शित कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून तब्बल ७ कोटी १२ लाख रुपयांचा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमविला.दिवाळी पाडव्यादिवाशी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संपूर्ण चित्रपट शास्त्रीय संगीतावर आधारित होता.त्याच […]

Uncategorized

बाजीराव मस्तानी मधील पिंगा गाण्याला आक्षेप

November 21, 2015 0

पुणे : संजय लीला भन्साळी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा बाजीराव मस्तानी हा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय.त्यातील पिंगा हे गाणे चित्रपटातून काढून टाकावे अशी मागणी पेशव्यांचे वंशज उदयनराजे पेशवे यांनी केली आहे.काशीबाई आणि मस्तानी या […]

Uncategorized

पाचव्यांदा नितीशकुमार यांनी घेतली शपथ

November 21, 2015 0

पटना: भाजपचा पराभव करून बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर आलेल्या महाआघाडीचे प्रमुख नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पाचव्यांदा नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. यावेळी नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी […]

Uncategorized

पोलिसांसाठी येत्या दोन वर्षात एक लाख घरे

November 21, 2015 0

मुंबई : राज्यातील पोलिसांना चांगल्या वातावरणात राहता यावे, यासाठी येत्या दोन ते तीन वर्षात सुमारे एक लाख घरे बांधण्याचे नियोजन करून त्याचा संपूर्ण आराखडा सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.पोलिसांच्या […]

Uncategorized

नुतन महापौर व उपमहापौरांचा कार्यालय प्रवेश

November 21, 2015 0

कोल्हापूर: महानगरपालिकेच्या नुतन महापौर सौ.अश्विनी रामाणे आणि नुतन उपमहापौर सौ.शमा मुल्ला यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयात सौ.प्रतिमा सतेज पाटील यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला. यावेळी सायरा मुश्रीफ, नबीला मुश्रीफ,  उपमहापौर सौ.शमा मुल्ला, अतिरिक्त आयुक्त […]

Uncategorized

विद्यापीठातील संगीत विभाग शिक्षकांचा पुन्हा अपेक्षाभंग:

November 20, 2015 0

कोल्हापूर : विद्यापीठातील संगीत विभाग शिक्षकांचा त्यांच्या मानधनाबाबत पुन्हा  यावर्षीही अपेक्षाभंग झालेला आहे. संपूर्ण संगीत व नाट्यशास्त्र विभाग हे या मानद शिक्षकांच्या सहकार्यानेच गेली14 वर्षे सुरु आहे. विद्यार्थी संख्या 250 पर्यंत आहे. तरीही अनेक वर्षे […]

Uncategorized

कुलसचिव पदासाठी पुन्हा जाहिरात

November 20, 2015 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी आज झालेल्या अंतिम मुलाखतीस उपस्थित असलेल्या उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराची शिफारस न करण्याचा निर्णय निवड समिती सदस्यांनी दिला.  शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी एकूण २३ अर्ज प्राप्त झाले होते. छाननी समितीकडून […]

1 2 3 4 5 7
error: Content is protected !!