कै.दिग्विजय खानविलकर स्मृतीप्रित्यर्थ खुल्या बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन
कोल्हापूर: माजी आरोग्यमंत्री कै.दिग्विजय खानविलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने खुल्या बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन येत्या ९ आणि १० ऑगस्ट रोजी जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन,नागाळा पार्क येथे करण्यात आले आहे.दिग्विजय फौंडेशनच्या सहकार्याने या स्पर्धा होत असून […]