Uncategorized

वेगळे विदर्भ राज्य करण्याचा कुठलाही प्रस्ताव सरकारसमोर नाही:मुख्यमंत्री

August 2, 2016 0

मुंबई : वेगळा विदर्भ करण्याचा राज्य शासनाचा कुठलाही प्रस्ताव राज्य शासन अथवा मंत्रीमंडळासमोर नाही. स्वतंत्र राज्याची निर्मिती हा विषय सर्वस्वीपणे केंद्र शासनाच्या तसेच संसदेच्या अधिकार अखत्यारितील बाब आहे, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मी […]

Uncategorized

सत्य घटनेवर आधारित ‘अ आ इ ई’ लघुपटाचे उद्या सादरीकरण

August 2, 2016 0

कोल्हापूर: कोल्हापूरचे युवा कलाकार आणि दिग्दर्शक उमेश बोळगे यांनी सत्य घटनेवर आधारित अ आ इ ई या लघुपटाची निर्मिती केली आहे.उमेश बोळगे यांनी या २७ मिनिटाच्या लघुपटात अपंगांचे भावविश्व त्यांना समाजाकडून मिळणारी उपेक्षा या सर्वांचा […]

Uncategorized

कोल्हापूर जिल्हा महसूल प्रशासनाचे राज्यात आदर्श प्रारुप निर्माण करणार: जिल्हाधिकारी

August 2, 2016 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा हा महसूल मंत्र्यांचा जिल्हा असून हा जिल्हा महसूल प्रशासनात राज्यात आदर्श निर्माण करेल यासाठी प्रयत्न करणार असून त्यामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांची साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी […]

Uncategorized

महानगरपालिका हद्दवाढीसंबधी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून निर्णय घेणार :मुख्यमंत्री

August 1, 2016 0

मुंबई: कोल्हापूर शहर महानगरपालिकेच्या हद्दवाढीसंदर्भात येत्या पंधरा दिवसात दोन्ही बाजूच्या सर्व संबंधितांशी वैयक्तिक चर्चा करून व लोकांचे म्हणणे ऐकून घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 18 गावांचा समावेश […]

Uncategorized

बहुचर्चित ‘वायझेड’ येत्या १२ ऑगस्टला होणार प्रदर्शित

August 1, 2016 0

मुंबई: एकापेक्षा एक सरस कलाकार आणि कथासूत्र तसेच मांडणी व फ्रेश लुक यामुळे आधीपासूनच बहुचर्चेत असणारा वायझेड हा चित्रपट येथ १२ ऑगस्ट ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.डबलसिट आणि टाईम प्लीझ फेम समीर विद्वांस आणि […]

Uncategorized

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि हिंदु धर्म संघटनच्या वतीने “श्रावण व्रत वैकल्य”

August 1, 2016 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील सर्व हिंदु प्रेमी संघटना आणि आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन च्या वतीने हिंदु धर्मियांना पवित्र असणाऱ्या श्रावण मास आणि श्रावणातील पहिला सोमवार याचे औचित्य साधून येत्या पहिल्या श्रावण सोमवारी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी […]

Uncategorized

शाळाबाह्य मुलांसाठी अवनि संस्थेस हस्ते बस प्रदान

July 31, 2016 0

कोल्हापूर : विटभट्टी आणि ऊसतोड मजुरांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणाऱ्या अवनी संस्थेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी 40 असनी बस काल प्रदान करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत […]

Uncategorized

राज्य नाट्य स्पर्धा 30 ऑगस्ट पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

July 31, 2016 0

 मुंबई :  शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 7 नोव्हेंबर 2016 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक 1ऑगस्ट ते 30 ऑगस्ट, 2016 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. 56 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची […]

Uncategorized

कोल्हापूर महोत्सव ऑक्टोबरमध्ये :पालकमंत्री

July 30, 2016 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असून येत्या ऑक्टोबरमध्ये कोल्हापूर महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केली. जिल्हा पर्यटन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई […]

Uncategorized

झी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमियरमध्ये ‘नटसम्राट

July 29, 2016 0

मुंबई :मराठी रंगभूमी आणि चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मने जिंकणारा आणि यावर्षी ब्लॉकबस्टर ठरलेला ‘नटसम्राट – असा नट होणे नाही’आता छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नाना पाटेकर यांचा जबरदस्त अभिनय आणि महेश मांजरेकर […]

1 17 18 19 20 21 57
error: Content is protected !!