Uncategorized

तरुणीचा भोसकून खून पंचगंगा नदीजवळ सापडला मृतदेह

June 21, 2016 0

कोल्हापूर :  पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल येथील पाटील महाराज समाधी शेजारच्या मोकळ्या जागेत तरुणीचा सूऱ्याने भोकसून निर्घृण खून झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. तिच्यावर अज्ञात मारेकऱ्याने तब्बल 18 वार केले. घटनास्थळावरून पोलिसांनी सूरा, मेमरीकार्ड […]

No Picture
Uncategorized

मोफत योग शिबीर पुढील वर्षभर राबविण्याची कुलगुरूंची घोषणा

June 21, 2016 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर व श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ, कणेरी यांचेसंयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लोककला सभागृहात गेले वर्षभर सुरू असलेल्या मोफत योग शिबीराचा वर्षपूर्ती समारंभ तसेच दुसरा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सकाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभात सुमारे ३४०० योग साधक सहभागी झाले. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, […]

Uncategorized

सोनोग्रफी आणि रेडियोलॉजिस्ट यांचा प्रशासनाच्या विरोधात राज्यव्यापी बंद

June 21, 2016 0

कोल्हापूर : पूणे येथील समुचीत अधिकारी वर्गाच्या जाचक व अवैध कारवाईमुळे डॉ.जपे यांचे क्लिनिक व तीन सोनोग्राफी मशीन गेले २ महीने बंद आहेत.त्या कारवाईच्या निषेर्धात राज्यातील सर्व सोनोग्राफी व रेडीओलॉजीस्टनी १४ जून रोजी एकदिवसीय बंद […]

Uncategorized

राजर्षी शाहू पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांना

June 20, 2016 0

  कोल्हापूर :  राजर्षी शाहू मेमोरीयल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने देण्यात येणार राजर्षी शाहू पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री खासदार शदर पवार यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक 26 जून 2015 रोजी राजर्षी शाहू […]

Uncategorized

भाडे थकबाकीबाबत जनता बाजार सील

June 18, 2016 0

कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचे राजाभाडे थकबाकीबाबत जनता बाजार सीलरामपूरी व वरूणतीर्थवेश येथील जागा जनता सेंट्रल को.ऑफ कंझ्युमर्स स्टोअर्स यांचे मागील झाले मुदतवाढीप्रमाणे होणारे भाडे यापैकी राजारामपूरी येथील रू. 10409701/- व वरूणतीर्थवेश येथील रू. 4341253/- […]

Uncategorized

कुलगुरुंनी मांडला एक वर्षाचा लेखाजोखा

June 16, 2016 0

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी कुलगुरू पदाच्या कारकीर्दीस उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. या पूर्वसंध्येला मा. कुलगुरू यांनी पत्रकार परिषद घेऊन वर्षभरातील वाटचालीचा लेखाजोखा सादर केला. या प्रसंगी शिवाजी विद्यापीठासारख्या महान […]

Uncategorized

महापालिका घरफाळा बिले स्पीड पोस्ट सेवेव्दारे

June 15, 2016 0

कोल्हापूर :- शहरातील 1,33,350 इतक्या मिळकत मालक /भोगवटादार यांना सन 2016/17 ची घरफाळा बिले  भारतीय डाक सेवेच्या सहाय्याने स्पीड पोस्ट सेवेव्दारे पाठविलेली आहेत. कर्मचारी यांचेकडून हस्तदेय कराचे बिल दिले जाणार नाही किवा कराची रक्कम कर्मचारी […]

Uncategorized

सीबीआयचं पथक कोल्हापूरमधे दाखल

June 15, 2016 0

कोल्हापूर : डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या विरेंद्र तावडे याची सीबीआय कोठडी उद्या संपणार आहे. त्यामुळे नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात विरेंद्र तावडेला एसआयटी ताब्यात घेणार असल्याची शक्यता आहे.एसआयटीने कोल्हापूर सत्र न्यायालयात याविषयी अर्ज केला आहे. विरेंद्र […]

Uncategorized

लॉटरी बाबत माजी वित्त मंत्री जयंत पाटील यांचा खुलासा

June 15, 2016 0

मुंबई : माझ्या मंत्री पदाच्या पंधरा वर्षाच्या काळात मी कधीच राज्याचे व राज्याच्या जनतेचे नुकसान होऊ दिले नाही.मी वित्त मंत्री जेंव्हा होतो त्यावेळी विविध राज्यांच्या लॉटरीच्या सुमारे तीन हजार पेक्षा जास्त सोडती महाराष्ट्रात निघत असत. […]

Uncategorized

कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड

June 11, 2016 0

मुंबई :राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्त होणाऱ्या सदस्यांमध्ये कोल्हापुरचे छत्रपती संभाजी राजे यांची शनिवारी निवड करण्यात आली आहे. कोल्हापुरातून अशा पध्दतीने राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले पहिलेच खासदार म्हणून संभाजी राजे यांची निवड झाली आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्या […]

1 24 25 26 27 28 57
error: Content is protected !!