Uncategorized

विधान परिषद निवडणूक बिनविरोध

June 3, 2016 0

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांचापाठोपाठ मनोज कोटक यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस […]

Uncategorized

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनच्या हस्ते एक अलबेलाचे साँग लाँच

June 2, 2016 0

मुंबई :“यह फिल्म बनेगी, जरूर बनेगी…किसी बडे हिरो के बिना बनेगी…लेकिन गीता बाली के बिना… नहीं!”…एक अलबेला चित्रपटाच्या टीझरमध्ये हा डायलॉग आला आणि पडद्यावर विद्या बालनच्या रूपात शोला भडकला…हल्लीच एक अलबेलाचा टीझर लाँच सोहळा पार […]

Uncategorized

अबकारी करावर उपायासाठी दिल्लीत बैठक भरत ओसवाल निमंत्रित

June 1, 2016 0

कोल्हापूर:सराफ व्यवसायाला लागू केलेल्या एक टक्का करावर उपाय सुचविण्यासाठी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांच्यासह आणखी दोघांना आमंत्रित केले आहे.केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावर एक टक्का […]

Uncategorized

विनापरवाना खुदाईबाबत पाचपट दंडाची कारवाई

June 1, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता खुदाई केलेबाबत हॉटेल अनुग्रहाचे मालक जयकुमार व विजयकुमार शेट्टी यांना नुकसान भरपाई रक्कमेच्या पाच पट दंड आकारणी करणेचे आदेश आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिले. न्यु शाहूपुरी येथील सि.स.नं.323 […]

Uncategorized

महापालिकेच्यावतीने तक्रारीसाठी टोल फ्री 1913 क्रमांक सुरु

June 1, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील नागरिकांना आपल्या दैनंदिन तक्रारी घरबसल्या निर्गत करणेसाठी टोल फ्री सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी आपल्या मोबाईलद्वारे 0231-1913 हा क्रमांक डायल करावा. या क्रमांकाद्वारे आपली तक्रार नोंदविण्यात येईल. […]

Uncategorized

भावनेच सख्या 2 भावांना गोळ्या घातल्या त्या पैकी 1 ठार तर 1 गंभीर

May 31, 2016 0

[कोल्हापूर :भावनेच सख्या  2  भावांना गोळ्या घातल्या त्या पैकी 1 ठार तर 1 जखमी  पन्हाळा तालुक्यातील पनोरे इथं घडली घटना पांडुरंग ज्ञानदेव घाग वय 51 हे पोटात  गोळी लागून जागीच ठार  संभाजी ज्ञानदेव घाग  वय 46 हे […]

Uncategorized

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गी लावू:महसूल व पुनर्वसन मंत्री खडसे

May 30, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा राज्यात सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा असून, जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र आणखी वाढविण्याच्यादृष्टीने तमनाकवाडा पाणी परिषद महत्त्वाची ठरेल असे सांगून नागनवाडी प्रकल्पासंबंधीत प्रश्न सोडविण्यासाठी आपण व्यक्तीश: पुढाकार घेवू व प्रकल्पग्रस्तांना […]

Uncategorized

गोकुळ ऑनलाईन पेमेंटच्या सोई-सुविधा उपक्रम स्त्युत्य :दुग्धविकास मंत्री खडसे

May 30, 2016 0

कोल्हापूर  : गोकुळच्या सॅटेलाईटचे काम संपूर्ण देशभरात आदर्शवत असून, अत्यंत मेहनत, कष्टाच्या जोरावर, कर्मचाऱ्यांच्या विश्वासामुळे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा ऑनलाईन पेमेंटच्या सोई-सुविधा गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न स्त्युत्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी […]

Uncategorized

सराफ व्यावसायिक विजयकुमार भोसले यांना भास्कर अवॉर्ड प्रदान

May 27, 2016 0

कोल्हापूर: येथील सराफ व्यावसायिक विजयकुमार आबासाहेब भोसले-सरदार यांना गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते भास्कर अवॉर्ड प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने घोषित केलेल्या प्राईड ऑफ इंडिया-भास्कर अवॉर्ड 2016 चे मोठ्या उत्साहात वितरण करण्यात […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठास रोटरी समाज सेवा पुरस्कार प्रदान

May 27, 2016 0

कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असलेल्या शिवाजी विद्यापीठाला ‘रोटरी समाज सेवा पुरस्कार‘प्रदान करण्यात आल्याने खरे तर या पुरस्काराचीच उंची वाढली आहे, असे गौरवोद्गार रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर श्रीनिवास मालू यांनी आज येथे काढलेरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर […]

1 26 27 28 29 30 57
error: Content is protected !!