देवस्थान समितीमार्फत दुष्काळग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी सुपूर्द
कोल्हापूर: राज्यातील मराठवाड, विदर्भ, सोलापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचा तडाखा बसल्याने तेथील जनतेस संकटांचा सामना करावा लागत आहे. या भागातील दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी कोल्हापूरच्या देवस्थान व्यवस्थापन समितीने 9 मे 2016 च्या समिती सभेत मुख्यमंत्री […]