Uncategorized

मोदी सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचे आक्रोश आंदोलन

November 28, 2016 0

कोल्हापूर: केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने दसरा चौकात मोदी सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन करत जोरदार निदर्शनं करत तीव्र शब्दात निषेध नोंदवला. केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकार सत्तेत आल्यापासून आणि शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य […]

No Picture
Uncategorized

नगर परिषदेसाठी जिल्ह्यात 79.39 टक्के मतदान पन्हाळ्यात सर्वाधिक 92.84 टक्के मतदान

November 27, 2016 0

कोल्हापूर :- जिल्हयातील नऊ नगरपरिषदांसाठी आज सकाळी 7.30 वाजता मतदानास प्रारंभ झाला. 472 मतदान केंद्रावर सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 79.39 टक्के मतदान झाले. नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी जिल्हयातील 472 मतदान केंद्रावर एकूण 3 लाख 62 हजार 376 पैकी […]

Uncategorized

विविध सामाजिक उपक्रमांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवस साजरा

November 25, 2016 0

कोल्हापूर: कोल्हापूरचे लाडके आमदार राजेश क्षीरसागर यांचा दि.२४ नोव्हेंबर रोजी वाढदिवसाला सामजिक कार्याची किनार लाभली. शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या सूत्रास साजेशा पद्धतीने विविध सामाजिक उपक्रमांनी शिवसैनिकांनी हा वाढदिवस साजरा […]

Uncategorized

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

November 23, 2016 0

कोल्हापूर: कोल्हापूरचे लाडके आमदार राजेश क्षीरसागर यांचा आज वाढदिवस साजरा करणेत येत असून, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाची पर्वणी साधून शहर शिवसेनेच्या वतीने विविध विभागांनी सांकृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे शहरात आयोजन करण्यात आले आहे. आमदार […]

Uncategorized

खेळ क्रांतीचा नारा पथदर्शी प्रकलपान्तर्गत अंगणवाडीतील 2 लाख मुलांना फिजीकल फिटणेस टेस्टचे धडे: जिल्हा सैनिक अधिकारी मे.सासणे

November 22, 2016 0

कोल्हापूर : अगामी ऑलिंपिक्समध्ये अधिकाधिक यश संपादन करण्यासाठी जिल्हा सैनिक अधिकारी मेजर सुभाष सासणे यांनी सुरु केलेल्या खेळ क्रांतीचा नारा या पथदर्शी प्रकल्पास गती मिळाली असून जिल्हातील 16 प्रकल्पातील 4 हजार अंगणवाडीतील 2 लाख मुलांना […]

Uncategorized

कोल्हापूरचे नाव जगात उंचावण्यासाठी मार्केटिंगची गरज: आ.सतेज पाटील ;मेक इन कोल्हापूर इंडस्ट्रीया २०१६ प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

November 20, 2016 0

कोल्हापूर: मेक इन इंडियाच्या धर्तीवर कोल्हापुरात मेक इन कोल्हापूर इंडस्ट्रीया २०१६ प्रदर्शनाचे येत्या १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान आयोजन सासने मैदान येथे करण्यात आले आहे.कोल्हापूरसारख्या औद्योगिक क्षेत्रात प्रगत अशा जिल्हाचे नाव सर्व जगात पोहचवायचे असेल […]

Uncategorized

साहसपूर्ण सायकल रेसिंग थरार येत्या 27 नोव्हेंबरला

November 20, 2016 0

कोल्हापूर : सायकल प्रेमींची आवडती रेस ‘रग्गेड सह्याद्री’ सायकल रेसचे आयोजन सालाबाद प्रमाणे करण्यात आले आहे. रविवार, दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून, सह्याद्रीच्या डोंगर रांगेत ही रेस होणार आहे. तत्पूर्वी सायकलिंग या खेळाच्या प्रचार-प्रसाराच्या […]

Uncategorized

प्लॅस्टी व्हिजन इंडिया २०१७

November 20, 2016 0

कोल्हापूर : द ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर असो. द्वारा आयोजित प्लॅस्टीव्हीजन इंडिया २०१७ हे एकझीबीशन मुंबई येथे १९ ते २३ जानेवारी या कालावधीत मुंबई एकझीबिशन सेंटर या ठिकाणी भरवण्यात येणार आहे. हे दहावे प्लॅस्टीक एकझीबीशन जगातील […]

Uncategorized

जिल्ह्यात कालअखेर 54 कोटींच्या नोटा बदलून दिल्या: जिल्हाधिकारी

November 18, 2016 0

कोल्हापूर : जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि वाणिज्य बँकांच्या माध्यमातून कालअखेर 54 कोटी रुपये तर पोष्टामार्फत 12 कोटी 35 लाख रुपयांच्या नोटा बदलून देण्यात आल्या आहेत. या पुढील काळातही चलनातून रद्द केलेल्या नोटा बदलून देतांना बँकर्सनी ज्येष्ठ […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठाचा ५४वा वर्धापनदिन उत्साहात; विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानाची रेश्मा माने ब्रँड ॲम्बॅसॅडर

November 18, 2016 0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्राच्या मुकुटात अनेक मानाचे तुरे रोवले आहेत, असे गौरवोद्गार मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५४वा वर्धापन दिन समारंभ आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा […]

1 2 3 4 5 57
error: Content is protected !!