विद्यापीठाच्या उद्योजकता विकास कार्यशाळेस उत्साही प्रतिसाद
कोल्हापूर: गुणवत्ता, कौशल्य,आत्मविश्वास, बाजाराचा शोध आणि उपलब्ध संधीया पंचसूत्रीच्या जोरावर यशस्वी उद्योजक होणेशक्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्याआण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकासमहामंडळाचे उप-सरव्यवस्थापक अशोक मोरे यांनीआज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकताविकास केंद्र, युवक कल्याण कक्ष आणि विद्यापीठ कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून […]