Uncategorized

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळ सदस्याच्या नियुक्त्या

February 21, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सदस्याच्या नियुक्त्या आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर सौ.अश्विनी  रामाणे यांनी केल्या. यामध्ये कॉग्रेस विकास आघाडीतर्फे नगसेविका सौ.स्वाती यवलुजे, सौ.सुरेखा शहा, नगरसेवक राहूल माने, ताराराणी आघाडी पक्षातर्फे नगरसेविका सौ.सविता […]

Uncategorized

Mr.&Mrs.सदाचारी येत्या 19 ला प्रदर्शित

February 20, 2016 0

कोल्हापूर : इंडियन फिल्म स्टुडिओ प्रस्तुत Mr.&Mrs.सदाचारी हा एक्शन अणि रोमांटिकचा मिलाप असणारा मराठी चित्रपट येत्या 19 फेब्रुवारी  ला प्रदर्शित होत आहे. कोल्हापूर सह मॉरेशिस मधेही या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटातील जगदंब हे […]

Uncategorized

महासभेत घरफाळा विषय नामंजूर

February 20, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूर महनगरपलिकेची आज सर्व साधारण सभा झाली त्यात घरफाळा वाढीस तीव्र विरोध करण्यात आला.भांडवली मूल्य सुधारित करून 40 टक्के घरफाळा वाढ होणार होती. दर 5 वर्षानी ही वाढ करणे आवश्यक असते असे महापालिका […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठात उद्यापासून ‘शिव-महोत्सव २०१६’

February 20, 2016 0

कोल्हापूर : गेली बारा वर्षे कोल्हापूरच्या प्रबोधनपर सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला ‘शिव-महोत्सव’ (शिवाजी विद्यापीठ आजी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा)  शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्र सभागृहात सुरू होत आहे. शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समिती, विद्यार्थी कल्याण […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठात शिवजयंती उत्साहात

February 20, 2016 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आज शिवजयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कुलगुरूंच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. विद्यापीठ प्रांगणातील भव्य […]

Uncategorized

‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा समारोप

February 20, 2016 0

मुंबई, दि. 18 : ‘मेक इन इंडिया सप्ताहा’च्या माध्यमातून देशभरात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असून राज्यातील सर्वच विभाग आणि सर्वच क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होणार आहे. 30 लाख नवीन रोजगार या माध्यमातून निर्माण होणार असल्याने राज्याच्या […]

Uncategorized

नॅशनल ब्लॅक पँथरच्यावतीने अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी

February 20, 2016 0

कोल्हापूर :मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट हार,तुरे,पुष्पगुच्छ, मशाली,वाजंत्री,व आधुनिक पद्धतीने साजरी होणाऱ्या शिव जयंतीवरील ख़र्चाचा विनियोग योग्य पद्धतीने करत  नँशनल ब्लँक पँथर पार्टीमार्फत आज शेंडा पार्क येथील  कुष्ठधाम  येथे असणारे  कुष्ठरोगी  हे कौटुंबीक व सामाजीक सुविधेपासुन कित्येक […]

Uncategorized

टाफे कंपनीच्या वतीने ‘शेतकरी दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन

February 19, 2016 0

कोल्हापूर : शेती औजारे आणि ट्रैक्टर उत्पादन करणारी देशातील नामांकित कंपनी टाफे च्या वतीने सांगली जिल्ह्यातील येलुर येथे शेतकरी दिवस हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात 400 शेतकरी सहभागी होणार असून चर्चा सत्रे आणि व्याख्याने […]

Uncategorized

कोल्हापूरात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार : चंद्रकांतदादा पाटील

February 19, 2016 0

मुंबई : मुंबई येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट दिली . यावेळी कोल्हापूर टुरिझम च्या स्टॉल जवळ स्वतः उभारून पर्यटकाना कोल्हापूरला येण्यासाठी दादांनी माहिती दिली. 50 देशानी यात […]

Uncategorized

सैन्य भरती प्रक्रीया सुलभ;कोल्हापूरचे चांगले सहकार्य

February 19, 2016 0

कोल्हापूर : सैन्य भरती प्रक्रीयेत तालुकावार नियोजन केल्यामुळे भरती प्रक्रीया निर्विघ्नपणे सुलभ पार पडली. या प्रक्रीयेसाठी कोल्हापूरने चांगले सहकार्य केले, असे उद्गार कर्नल राहूल वर्मा यांनी व्यक्त केले.महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी […]

1 44 45 46 47 48 57
error: Content is protected !!