Uncategorized

कुलगुरुंच्या नेतृत्वाखाली आयोजित दक्षिण कोरिया शैक्षणिक दौऱ्यात सामंजस्य करार

February 19, 2016 0

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाच्या शिष्टमंडळात प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, तंत्रज्ञान अधिविभागाचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. साहू व एस.एम. भोसले यांचा समावेश होता.या दौऱ्याअंतर्गत विविध विद्यापीठे, प्रयोगशाळा व इतर महत्त्वाच्या ठिकाणांना […]

Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्त विद्यापीठाचा अभिनव उपक्रम

February 18, 2016 0

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त येत्या ११ मार्च रोजी शिवाजी विद्यापीठासह कार्यक्षेत्रातील १२५ महाविद्यालयांत एकाच वेळी बाबासाहेबांच्या विविध पैलूंविषयी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठाचा 52 वा दिक्षांत समारंभ 27 फेब्रुवारीला

February 18, 2016 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा 52 वा दिक्षांत समारंभ 27 फेब्रुवारीला होत आहे.पद्मश्री प्राप्त मुंबई च्या इन्स्टीट्यूट ऑफ़ केमिकल टेक्नॉलॉजी चे कुलगुरु आणि कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र प्रा. डॉ. जी.डी. यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदविदान समारंभ […]

Uncategorized

फोर्ड कॉर्नर येथील 5 दुकाने आगीत जळून खाक

February 16, 2016 0

कोल्हापूर :फोर्ड कॉर्नर येथिल  यशवंत एंटरप्रयजेसह शेजरील 4 दुकनाना अचानक आग लागल्याने सर्व दुकाने जळून खाक झाली. कोणत्याही प्रकारची जिवित हानी झालेली नसली तरी दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.सर्व दुकानातील मिळून 33 लाख रुपयांचे नुकसान […]

Uncategorized

वाघेला यांनी घेतली मुख्य न्यायाधीश पदाची शपथ

February 16, 2016 0

मुंबई: न्या. धीरेंद्र हिरालाल वाघेला यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. दरबार हॉल, राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी समारोहात राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी न्या. वाघेला यांना पदाची शपथ दिली. राज्याचे मुख्य […]

Uncategorized

भारत-रशियामध्ये दोन महत्वाचे करार

February 16, 2016 0

मुंबई : जागतिक उद्योग जगतातभारताचे विश्वसनीय स्थान असून  ते अधिकभक्कम करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ अभियानसहाय्यभूत ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय अवजडउद्योग मंत्री अनंत गीते यांनी येथे केले. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर‘मेक इन इंडिया सेंटरमध्ये ‘मेक इन […]

Uncategorized

मराठा महासंघाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त चित्रप्रदर्शन

February 16, 2016 0

कोल्हापूर :अखिल भारतीय युवक मराठा महासंघ कोल्हापुर च्यावतीने शिवजयंती निमित्य छत्रपति शिवरायांच्या जीवनावर आधारित लहान मुलांनी रेखाटलेल्या सुंदर चित्रांचे प्रदर्शन व शिवभक्त दिलावर पठान यांनी संग्रहित केलेल्या नाण्यांचे व शिवराई चे प्रदर्शन शाहु स्मारक भवन […]

Uncategorized

महापालिकेची व्हिक्टर पॅलेसवर सिलबंदची कारवाई

February 16, 2016 0

कोल्हापूर : घरफाळा थकबाकी प्रकरणी आज जुना पुणे-बेंगलोर रोडवरील हॉटेल व्हिक्टर पॅलेस सिलबंद करणेची कारवाई  महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाने केली. शहरातील जुना पुणे-बेंगलोर रोड लगत रि.स.नं.2103 पैकी 7 व 8 या मिळकतीचे मालक विजय व विक्रमसिंह […]

Uncategorized

ताराराणी महोत्सवाचा समारोप;34 लाखाची विक्री

February 16, 2016 0

कोल्हापूर :जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणाच्या माध्यमातून गेल्या पाच दिवसापासून आयोजित केलेल्या ताराराणी महोत्सवात सहभागी झालेल्या 196 बचतगटांच्या उत्पादनांची 34 लाखाची विक्री झाली असून आज या महोत्सवाचा समारंभपुर्वक समारोप करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत […]

Uncategorized

संवेदना टीमचे काम राज्यात आदर्श: जिल्हाधिकारी

February 15, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूरच्या जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथकाचे काम राज्यात आदर्श असून किर्लोसकर ऑईल इंजिन लिमिटेडच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक सीपीआरच्यावतीने राबविण्यात येत असलेला संवेदना कार्यक्रम एचआयव्ही बद्दल […]

1 45 46 47 48 49 57
error: Content is protected !!