Uncategorized

एसटी चालकाचा स्टेअरिंगवरच हार्ट अॅटकने मृत्यू, बस झाडावर आदळली

February 15, 2016 0

कोल्हापूर : बस चालवताना चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने मीरज-गणपतीपुळे एसटीचा अपघात झाला. पन्हाळा तालुक्यातील नावली गावाजवळ सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. अपघातात चालक बाबुराव सावंत यांचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील 30 प्रवासी […]

Uncategorized

मेक इंडिया कार्यक्रमाच्या स्टेजला भीषण आग

February 14, 2016 0

मुंबई :महाराष्ट्रातील मेक इन इंडिया अंतर्गत मेक इन महाराष्ट्रातील  कार्यक्रमाला आज गालबोट लागले.  मुंबई मधील महाराष्ट्र रजनी कार्यक्रमाच्या स्टेजला अचानक भीषण आग लागली. अनेक मान्यवर आणि परदेशी पाहुण्याना सुखरूप बाहेर काढले गेले. मंचावर लावणीचा कार्यक्रम […]

Uncategorized

मेक इन इंडिया सप्ताहाचे शानदार उद्घाटन

February 14, 2016 0

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौर्‍यावर आहेत. बीकेसीत भरलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाचं त्यांनी उद्घाटन केलं. त्यानंतर पंतप्रधानांनी इथं लागलेल्या भारतीय कंपन्यांच्या स्टॉल्सनाही दिली. या सोहळ्यासाठी फिनलँडचे पंतप्रधान आणि स्वीडनचे पंतप्रधानही आवर्जून उपस्थित आहेत. […]

Uncategorized

राज्यस्तरीय बांबू प्रदर्शनाचे उद्घाटन

February 14, 2016 0

कोल्हापूर : राष्ट्रीय बांबू अभियानाअंतर्गत कोल्हापूर सामाजिक वनीकरण विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बांबू प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूर येथील सासने ग्राऊंड, न्यू शाहूपुरी येथे दि. 13 ते 15 फेब्रुवारी […]

Uncategorized

विद्यापीठात १७पासून चर्चासत्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्घाटक

February 12, 2016 0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात येत्या बुधवारपासून (दि. १७) ‘यशवंतराव चव्हाण: मॉडेल ऑफ एग्रो इंडस्ट्रीयल सोसायटी’ या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सकाळी १० वाजता चर्चासत्राचे उद्घाटन […]

Uncategorized

ग्राहक जागृती रथाद्वारे प्रबोधन वारणा बझारचा स्त्युत्य उपक्रम :जिल्हाधिकारी

February 12, 2016 0

कोल्हापूर :वारणा बझार व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जागो ग्राहक जागो हे ग्राहक जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानास वैद्य मापन शास्त्र यंत्रणा व अन्न व औषध प्रशासन यांचे सहकार्य लाभले […]

Uncategorized

मेक इन इंडिया सप्ताहास उध्दव ठाकरेंची प्रमुख उपस्थिती

February 12, 2016 0

मुंबई  : मुंबईत दिनांक 13 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या महत्त्वाकांक्षी अशा ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सहभागी होणार असून 15 फेब्रुवारीला होणाऱ्या मेक इन मुंबई परिसंवादाचा समारोप त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल, अशी  माहिती […]

Uncategorized

अनोखी अनुभूती देणारा ‘विघ्नहर्ता महागणपती’ 19 ला सर्वत्र प्रदर्शित

February 11, 2016 0

कोल्हापूर : शालिनी फिल्म्स या बॅनरखाली निर्माता सुर्यकांत खवळे यांचा सत्यघटनेवर आधारित विघ्नहर्ता महागणपती हा चित्रपट येत्या १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.२०१० साली लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या २१ दिवसात […]

Uncategorized

तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून शाश्वत विकास:मुख्यमंत्री

February 10, 2016 0

 मुंबई:स्मार्ट गव्हर्नन्स,स्मार्ट सिटी, राईट टू सर्व्हिस ॲक्ट अशा विविध योजनांची अंमलबजावणी व तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून शाश्वत विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.‘इंडिया लिडरशिप फोरम-2016’कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी नॅसकॉमचे चेअरमन आर. […]

Uncategorized

महापालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे

February 8, 2016 0

कोल्हापूर : लाड कमिटी शिफारशीनुसार झाडू व सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्त्या देणेसह कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसदर्भात महानगरपालिका पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी संघाची संयुक्त बैठक आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात संपन्न झाली. कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाने लाड कमिटीच्या […]

1 46 47 48 49 50 57
error: Content is protected !!