Uncategorized

बहुजनांवर अन्याय होऊ देणार नाही: नितेश राणे

February 4, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूर हे जातीय सलोखा आणि धर्मिक सलोख्यासाठी प्रसिद्ध आहे.तरी काही परप्रांतीय लोक व्यवसायाकरिता इथे येऊन आर्थिक गब्बर झाले आणि पैशाच्या जोरावर स्थानिक गुंडांना हाताशी धरून पारस ओसवाल आणि त्यांचे नातेवाईक ओसवाल कंपनी तसेच […]

Uncategorized

विद्यापीठात ८ फेब्रुवारीपासून मोडी लिपी अभ्यासक्रम

February 4, 2016 0

Qकोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या छत्रपती शाहू मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या वतीने येत्या ८ ते १९ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत ‘मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम व ॲडव्हान्स सर्टिफिकेट’ अभ्यासक्रम आयोजित केला आहे. सदर अभ्यासक्रम इतिहास विषयाचे विद्यार्थी व […]

Uncategorized

रोटरीच्यावतीने कोल्हापुरात डिस्ट्रीक्ट कॉन्फरन्सचे आयोजन

February 4, 2016 0

कोल्हापूर: रोटरी डिस्ट्रीक्ट ३१७० च्यावतीने कोल्हापुरात स्नेहबंध डिस्ट्रीक्ट कॉन्फरन्सचे येत्या ५,६ आणि ७ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले असून या कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या राज्यातील १८०० ते २ हजार रोटरी क्लबचे सदस्य सहभागी होणार […]

Uncategorized

राज्यातील पहिली हागणदारीमुक्त महापालिका कोल्हापूरची

February 3, 2016 0

कोल्हापूर : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्यातील पहिली हागणदारीमुक्त महानगरपालिका म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेचा आज सत्कार करण्यात आला. महापौर सौ.अश्विनी रामाणे व आयुक्त पी.शिवशंकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. […]

Uncategorized

सुडापोटीच कारवाई; भुजबळांचे अमेरिकेतून वक्तव्य

February 3, 2016 0

मुंबई : मी झुंझार नेता आहे. मागासवर्गीयांसाठी महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून देशभरात काम करतोय. त्यामुळं माझे शत्रू मला संपवण्यास पुढे सरसावले आहे. माझा नाहक बळी दिला जात आहे असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी […]

Uncategorized

संपूर्ण महाराष्ट्रात हेल्मेट सक्ती!

February 3, 2016 0

औरंगाबाद :  संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लवकरच हेल्मेट सक्ती करण्यात येणार असून, त्याची सुरूवात पुण्यातून करण्यात येणार आहे तसेच लहान मोठ्या सर्व शाहरांना हेल्मेट परिधान करण्याची अट घालण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते […]

Uncategorized

विवेकानंद कॉलेजमधे 2 गटात हाणामारी

February 3, 2016 0

कोल्हापूर: विवेकानंद कॉलेजमधे 2 गटात हाणामारी झाली. राहुल राजेंद्र काकरे (वय;16) जूना बुधवार पेठ येथील रहणारा तरुण याला मारहाण करण्यात आली.सकाळी 11 च्या सुमारास अचानक हाणामारी सुरु  झाली.शाहूनगर बाईचापुतळा येथील मुले  मारहाण करण्यासाठी बोलावली होती.ज्याने मारण्यासाठी मुले […]

Uncategorized

राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी विद्यापीठाला यजमानपद

February 2, 2016 0

कोल्हापूर: केंद्रीय संसदीय कामकाज मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या १३व्या ‘राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा २०१५-१६’साठी यजमान आयोजक म्हणून शिवाजी विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यशास्त्र अधिविभागातील प्रा.डॉ. भगवान माने यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली […]

Uncategorized

विना परवाना व थकबाकीदार व्यवसायिकांच्यावर कारवाई

February 2, 2016 0

कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या परवाना विभागामार्फत राजारामपूरी व शाहूपूरी  परीसर याठिकाणी विना परवाना सुरु असलेल्या 1)ओम गॉगल अण्ड कॅप्स 2)ऐ­ार्या कॉस्मॅटिक, 3)मोक्ष फॅशन गॅलरी, हि दुकाने आज सिलबंद करणेत आले. तसेच थकबाकीदारांकडून रु.86225/- वसुल करणेत […]

Uncategorized

महापालिका लोकशाही दिनात 22 अर्ज दाखल

February 1, 2016 0

कोल्हापूर  : महापालिकेसंदर्भातील नागरीकांच्या तक्रारींची वेळीच निर्गत व्हावी यासाठी महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजीत करण्यात येत आहे. आज महापालिकेत झालेल्या लोकशाही दिनामध्ये एकूण 22 अर्ज दाखल झाले आहेत. हे सर्व 22 अर्ज […]

1 48 49 50 51 52 57
error: Content is protected !!