लँड १८५७ या वास्तववादी चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूरात
कोल्हापूर : अनेक चित्रपटात आपले वेगळेपण दर्शविणारा लँड १८५७ या वास्तववादी चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक विषयाची हाताळणी केली गेली आहे. फार कमी चित्रपटात असे विषय हाताळले जातात असे मत चित्रपटाच्या निर्मात्या विजयालक्ष्मी जाधव यांनी चित्रपट मुहूर्तावेळी […]