Uncategorized

मातोश्री वरून आदेश आल्याने तटस्थ राहण्याचा निर्णय -दूधवाडकर

February 5, 2016 0

कोल्हापूर- महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीत शिवसेनेने घेतलेली तटस्थ राहण्याची भूमिका हि मातोश्री वरून आलेल्या आदेशानुसारच घेतली आहे. महापालिका निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून शिवसेना हि भाजप सोबत नव्हती. त्यामुळे सभापती निवडीत भाजप- ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना मतदान […]

Uncategorized

कोल्हापुरतील टोल नाके बंदची अधिसूचना जारी

February 5, 2016 0

कोल्हापूर : अनेक वर्ष राखडलेला कोल्हापूरमधल्या बहुचर्चित टोल विषयावर अखेर सात वर्षांनी पडदा पडला. कोल्हापूरमधील 9 टोल नाके बंद करण्यात आल्याची अधिसूचना आज नगरविकास मंत्रालयाने काढल्याची माहिती दिल्याचे  सार्वजनिक बांधकाम मंत्री  व पालक मंत्री  चंद्रकांतदादा […]

Uncategorized

संभाजी ब्रिगेडच्या शिवदिनदर्शिकेचे प्रकाशन

February 5, 2016 0

कोल्हापूर : शिवरायांचे वर्षातील ३६५ दिवसांचे महत्व लोकांना समजण्यासाठी आणि शिवरायांचे शिवचरित्र त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवदिनदर्शिकेची निर्मिती केली आहे असे प्रतिपादन इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केले.या शिवदिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आज पार […]

Uncategorized

बहुजनांवर अन्याय होऊ देणार नाही: नितेश राणे

February 4, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूर हे जातीय सलोखा आणि धर्मिक सलोख्यासाठी प्रसिद्ध आहे.तरी काही परप्रांतीय लोक व्यवसायाकरिता इथे येऊन आर्थिक गब्बर झाले आणि पैशाच्या जोरावर स्थानिक गुंडांना हाताशी धरून पारस ओसवाल आणि त्यांचे नातेवाईक ओसवाल कंपनी तसेच […]

Uncategorized

विद्यापीठात ८ फेब्रुवारीपासून मोडी लिपी अभ्यासक्रम

February 4, 2016 0

Qकोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या छत्रपती शाहू मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या वतीने येत्या ८ ते १९ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत ‘मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम व ॲडव्हान्स सर्टिफिकेट’ अभ्यासक्रम आयोजित केला आहे. सदर अभ्यासक्रम इतिहास विषयाचे विद्यार्थी व […]

Uncategorized

रोटरीच्यावतीने कोल्हापुरात डिस्ट्रीक्ट कॉन्फरन्सचे आयोजन

February 4, 2016 0

कोल्हापूर: रोटरी डिस्ट्रीक्ट ३१७० च्यावतीने कोल्हापुरात स्नेहबंध डिस्ट्रीक्ट कॉन्फरन्सचे येत्या ५,६ आणि ७ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले असून या कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या राज्यातील १८०० ते २ हजार रोटरी क्लबचे सदस्य सहभागी होणार […]

Uncategorized

राज्यातील पहिली हागणदारीमुक्त महापालिका कोल्हापूरची

February 3, 2016 0

कोल्हापूर : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्यातील पहिली हागणदारीमुक्त महानगरपालिका म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेचा आज सत्कार करण्यात आला. महापौर सौ.अश्विनी रामाणे व आयुक्त पी.शिवशंकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. […]

Uncategorized

सुडापोटीच कारवाई; भुजबळांचे अमेरिकेतून वक्तव्य

February 3, 2016 0

मुंबई : मी झुंझार नेता आहे. मागासवर्गीयांसाठी महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून देशभरात काम करतोय. त्यामुळं माझे शत्रू मला संपवण्यास पुढे सरसावले आहे. माझा नाहक बळी दिला जात आहे असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी […]

Uncategorized

संपूर्ण महाराष्ट्रात हेल्मेट सक्ती!

February 3, 2016 0

औरंगाबाद :  संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लवकरच हेल्मेट सक्ती करण्यात येणार असून, त्याची सुरूवात पुण्यातून करण्यात येणार आहे तसेच लहान मोठ्या सर्व शाहरांना हेल्मेट परिधान करण्याची अट घालण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते […]

Uncategorized

विवेकानंद कॉलेजमधे 2 गटात हाणामारी

February 3, 2016 0

कोल्हापूर: विवेकानंद कॉलेजमधे 2 गटात हाणामारी झाली. राहुल राजेंद्र काकरे (वय;16) जूना बुधवार पेठ येथील रहणारा तरुण याला मारहाण करण्यात आली.सकाळी 11 च्या सुमारास अचानक हाणामारी सुरु  झाली.शाहूनगर बाईचापुतळा येथील मुले  मारहाण करण्यासाठी बोलावली होती.ज्याने मारण्यासाठी मुले […]

1 5 6 7 8
error: Content is protected !!