श्री महालक्ष्मी मंदिर परिसर विकास 255 कोटींच्या आराखडयाच्या पहिल्या टप्पाचे सादरीकरण
कोल्हापूर: श्री महालक्ष्मी मंदीर व परिसर विकास आराखडयाची माहिती सर्व नागरिक व भाविकांना होवून सुविधांच्या अनुषंगीक सुचना घेणेसाठी या आराखडयाचे सादरीकरण आज केशवराव भोसले नाटयगृह येथे संपन्न झाले. पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, खा.धनंजय महाडीक, खा.संभाजीराजे छत्रपती, […]