Uncategorized

महापालिका घरफाळा बिले स्पीड पोस्ट सेवेव्दारे

June 15, 2016 0

कोल्हापूर :- शहरातील 1,33,350 इतक्या मिळकत मालक /भोगवटादार यांना सन 2016/17 ची घरफाळा बिले  भारतीय डाक सेवेच्या सहाय्याने स्पीड पोस्ट सेवेव्दारे पाठविलेली आहेत. कर्मचारी यांचेकडून हस्तदेय कराचे बिल दिले जाणार नाही किवा कराची रक्कम कर्मचारी […]

Uncategorized

सीबीआयचं पथक कोल्हापूरमधे दाखल

June 15, 2016 0

कोल्हापूर : डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या विरेंद्र तावडे याची सीबीआय कोठडी उद्या संपणार आहे. त्यामुळे नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात विरेंद्र तावडेला एसआयटी ताब्यात घेणार असल्याची शक्यता आहे.एसआयटीने कोल्हापूर सत्र न्यायालयात याविषयी अर्ज केला आहे. विरेंद्र […]

Uncategorized

लॉटरी बाबत माजी वित्त मंत्री जयंत पाटील यांचा खुलासा

June 15, 2016 0

मुंबई : माझ्या मंत्री पदाच्या पंधरा वर्षाच्या काळात मी कधीच राज्याचे व राज्याच्या जनतेचे नुकसान होऊ दिले नाही.मी वित्त मंत्री जेंव्हा होतो त्यावेळी विविध राज्यांच्या लॉटरीच्या सुमारे तीन हजार पेक्षा जास्त सोडती महाराष्ट्रात निघत असत. […]

Uncategorized

कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड

June 11, 2016 0

मुंबई :राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्त होणाऱ्या सदस्यांमध्ये कोल्हापुरचे छत्रपती संभाजी राजे यांची शनिवारी निवड करण्यात आली आहे. कोल्हापुरातून अशा पध्दतीने राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले पहिलेच खासदार म्हणून संभाजी राजे यांची निवड झाली आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्या […]

Uncategorized

यंदा पीक कर्जवाटपाचे 2688 कोटीचे उद्दिष्ट:जिल्हाधिकारी

June 9, 2016 0

कोल्हापूर :  जिल्ह्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना बँकांमार्फत  2688 कोटी रुपयांचे पीक कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट शासनाने कोल्हापूर जिल्ह्यास दिले असून पीक कर्ज वाटपापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही या दृष्टीने सर्व बँकांनी आणि शासकीय […]

Uncategorized

भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक दृढ करणार: बराक ओबामा

June 9, 2016 0

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या समर्थनामुळे भारताचा क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाला नियंत्रण करणाऱ्या संस्थेच्या (MTCR) सदस्यत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताच्या दृष्टीने हा मोठा विजय मानला जात आहे. न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप (NSG) अर्थात आण्विक पुरवठा करणाऱ्या देशांची यादीत भारताचा […]

Uncategorized

अलबेल्या भगवान दादांनी शोला जो भडके गाण्यावर नाचवले फायटर्स

June 9, 2016 0

मुंबई :कोणत्याही गोष्टीत तरबेज व्हायचं म्हटल की हल्ली ‘प्रोफेशनल कोर्सेस’उपलब्ध आहेत. पण 1950-51 चा काळ असा होता की जिथे असे कोणतेही प्रोफेशनल कोर्सेस उपलब्ध नव्हते. त्या काळात प्रत्येक गोष्टीत वेगवेगळे प्रयोग होताना दिसत. सिनेसृष्टी म्हटली […]

Uncategorized

काहे दिया परदेस या झी मराठीवरील मालिकेतील कलाकारांनी कोल्हापुरकरांशी साधला मूक्त संवाद

June 8, 2016 0

कोल्हापूर : सध्या महाराष्ट्रात कमी कालावधीत लोकप्रिय झालेली झी मराठी वाहिनीवरील काहे दिया परदेस या मालिकेतील कलाकारांना भेटण्याची सुवर्णसंधी कोल्हापुरकरांना मिळाली. या मालिकेतील शिवच्या भुमिकेतील रिषी सक्सेना, गौरी म्हणजे सायली संजीव आणि नाचीकेतदादा यांची भूमिका […]

Uncategorized

मणिकर्णिका कुन्डावरील बांधलेले शौचालय शिवसेनेकडून जमिनदोस्त

June 6, 2016 0

कोल्हापुर:अंबाबाई मंदिरातील मणिकर्णिका कुन्डावरिल  बांधलेले शौचालय शिवसेनेच्या वतीने जमीन दोस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज अचानक सकाळी शिवसेना कार्यकर्ते मंदिर परिसरात आले आणि त्यानी या शौचलयवर हल्ला चढविला. आमदार राजेश क्षीरसागर यांचेसह कार्यकर्ते यांना अटक झाली […]

Uncategorized

ग्यान’ उपक्रमास सोमवारी विद्यापीठात प्रारंभ

June 5, 2016 0

कोल्हापूर:केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे पुरस्कृत ग्लोबल इनिशिएटीव्ह ऑफ ॲकेडेमिक नेटवर्क्स (ग्यान) या उपक्रमाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठात उदया (दि. ६ जून) राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि अमेरिकेतील […]

1 2 3 4
error: Content is protected !!