भारतीय शुगर आयोजित साखर परिषदेस प्रारंभ
कोल्हापूर: भारतीय शुगर आयोजित साखर परिषदेस आज विद्यापीठात प्रारंभ झाला. सहकार आणि खाजगी क्षेत्रातील साखर उद्योगासमोरील आगामी काळातील बदलते संदर्भ,आव्हाने आणि त्या संदर्भाने लवचिकतेने करावयाचे बदल अशा विविध पैलूंनी समग्र विचारमंथन करणाऱ्या भारतीय शुगर पुणे […]