शासकीय तंत्रनिकेतनच्या उपप्राचाऱ्यांना निलंबित करा: भाजपची मागणी
कोल्हापूर: कोल्हापूर शासकीय तंत्रनिकेतनला गौरवाची परंपरा आहे. महाराष्ट्रातील पहिले स्वायत्त तंत्रनिकेतन अशी या कॉलेजची ओळख आहे. अशा या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सध्या उपप्राचार्य अशोक उपाध्याय हे मुलींच्या वसतीग़ृहामध्ये जाताना महिला वॉर्डन, महिला प्रोफेसर, महिला कर्मचारी घेऊन […]