लोकशाहीत संसदीय आयुधांचे महत्त्व मोठे: खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर, दि. १४ सप्टेंबर: लोकशाहीमध्ये संसदीय कार्यप्रणाली अत्यंत महत्त्वाची असून विविध संसदीय आयुधांच्या सहाय्याने तळागाळातील समाजाचे प्रश्न मांडून त्यावर चर्चा घडवून, उपाय शोधण्याचे सर्वोच्च मंदिर आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी आज येथे केले. […]