Uncategorized

कोल्हापूर जिल्हयात 9 नगरपरिषदांसाठी निवडणूक जाहीर

October 17, 2016 0

कोल्हापूर: राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या (एकूण 212) सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार टप्प्यांत 27 नोव्हेंबर, 14 व 18 डिसेंबर 2016 आणि 8 जानेवारी 2017 रोजी मतदान होणार आहे.  यात मुदत संपणाऱ्या 190 नगरपरिषदा व […]

No Picture
Uncategorized

ईबीसी सवलत मर्यादा 6 लाख करणे हा मुख्यमंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय

October 17, 2016 0

कोल्हापुर:भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्यावतीने कोल्हापूर शहरात विविध आठ ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शिक्षण क्षेत्रातील क्रांतीकारक निर्णयानिमीत्य अभिनंदनासाठी अत्यंत उत्साहात कार्यक्रम घेण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात संपन्न झालेल्या मंत्रीमंडळाच्या […]

Uncategorized

मराठ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

October 15, 2016 0

कोल्हापूर: आज कोल्हापुरात मराठा क्रांती मूकमहा मोर्चा निघाला.लाखो लोक रस्त्यावर उतरले.स्वातंत्र्यानंतर असा मोर्चा निघाला.मराठ्यांच्या अनेक मागण्या अनेकवर्षे प्रलंबित आहेत.यामध्ये कोपार्डी बलात्कार प्रकरणी गुन्हेगारांना फाशीच झाली पाहिजे,जलद न्यायालयात याचा निकाल लागला पाहिजे,मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,अॅट्रीसिटी […]

Uncategorized

कोल्हापूर मराठामय; ४० लाखांहून अधिक लोक मोर्चात सहभागी

October 15, 2016 0

कोल्हापूर: मराठ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे, अॅट्रीसिटी कायद्यात बदल झाला पाहिजे आणि कोपार्डी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाचे आयोजन केले गेले.पहाटेपासूनच संपूर्ण जिल्ह्यातून लोक शहरात येत होते.मोर्चाची सुरुवात ताराराणी चौक आणि गांधी मैदान […]

Uncategorized

कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात

October 13, 2016 0

कोल्हापूर : छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीरनगरीत पारंपारिक दसरा सण दरवर्षीप्रमाणेच ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करुन शाही कुटुंबातील सदस्यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन […]

Uncategorized

स्टार प्रवाह’वर १० ऑक्टोबरपासून तीन नविन मालिका सुरू

October 13, 2016 0

कोल्हापुर: स्टार प्रवाह’वर १० ऑक्टोबरपासून तीन नविन मालिका सुरू होतआहेत .या मालिकांचे दिग्दर्शन वैभव चिंचाळकर यांनी केले असून आज या तिन्ही मालिकातील कालकारानी पत्रकारांशी मनसोक्त गप्पा मारल्या.यातील 7 वाजता सुरु असलेल्या’नकुशी’ या मालिकेचं टायटल साँग महेशनं […]

Uncategorized

मराठा क्रांती मोर्चा;स्वच्छता, वाहतूक-पार्किंग, रुग्णवाहिका यांचे नियोजन मोर्चा दिवशी ड्राय डे

October 11, 2016 0

कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने आवश्यक असणाऱ्या स्वच्छता, पार्किंग, रुग्णवाहिका या गोष्टींच्या नियोजनाबरोबरच आयोजन समितीच्या मागणीनुसार मोर्चा दिवशी जिल्ह्यात ‘ड्राय डे’ घोषित केला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे बोलताना सांगितले.मराठा […]

Uncategorized

निखळ मनोरंजन आणि विनोदाने ठासून भरलेला ‘जलसा’ येत्या २१ आक्टोंबरला प्रदर्शित

October 9, 2016 0

कोल्हापूर: मराठी चित्रपटास सुगीचे दिवस आले असतानाचा दर्जेदार चित्रपटांमध्ये निखळ मनोरंजन आणि विनोदाने ठासून भरलेला जलसा हा मराठी चित्रपट येत्या येत्या २१ आक्टोंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होत प्रदर्शित आहे.स्टुडीओ ९ एन्टरटेनमेंटची निर्मिती असलेला जलसा संपूर्णपणे विनोदाने […]

No Picture
Uncategorized

टाकीचा स्फोट झाल्याने 2 कामगार जागीच ठार

October 8, 2016 0

कागल: कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील यूनिकॉम लैबोरेटरी लिमिटेड या कंपनीत एअर टाकीचा स्फोट होऊन दोन कामगार जागीच ठार झाले तर एक जखमी झाला.या कंपनीत फार्मसिटिकल ड्रग बनविणयांचे काम सुरु होते.बॉयलरचे काम सुरु असताना 20 […]

Uncategorized

जिल्हा परिषद गटांसाठी आरक्षण सोडत संपन्न

October 5, 2016 0

कोल्हापूर : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम 1996 नुसार निवडणूक विभाग व निर्वाचक गण प्रसिध्द करण्यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती […]

1 2 3 4
error: Content is protected !!