Uncategorized

एलआयसीच्या ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापूर विभागाच्यावतीने विमा सप्ताह

September 1, 2017 0

कोल्हापूर: भारतीय आयुर्विमा महामंडळास यावर्षी ६१ वर्षे पूर्ण करत आहे.यामध्ये कोल्हापूर विभागाच्या वतीने १ ते ७ सप्टेंबर दरम्यान विमा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती […]

Uncategorized

बॉईज’या मराठी चित्रपटातील सनी लियोनच्या लावणीला 50 लाख लाईक्स

September 1, 2017 0

कोल्हापूर : किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणाऱ्या ‘बॉईज’  हा मराठी  चित्रपटत येत्या ८ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.या चित्रपटातील नुकतेच ‘मी लग्नाळू’ हे गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आले. हे गाणे सध्या सोशल मिडीयावर […]

Uncategorized

गणेश मूर्तीदानास उदंड प्रतिसाद; कोल्हापूरकर बनले पर्यावरणपूरक

September 1, 2017 0

कोल्हापूर :घरगुती गौरी आणि गणपती विसर्जनास आज कोल्हापूरकरांनी पर्यावरणाची जोड दिली.प्रदूषण रोखण्यासाठी आता लोकांच्यातच जागृती होत आहे हे आज दिसून आले.सकाळी आठ वाजल्यापासून गणेश विसर्जनास प्रारंभ झाला.रंकाळा,इराणी खाण,पंचगंगा घाट,कोटीतीर्थ,कसबा बावडा,राजाराम तलाव,उपनगरात गणेश विसर्जन झाले.केआयटी कॉलेजच्या […]

Uncategorized

दिलबहार तालीम आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्यावतीने आज भव्य नेत्र तपासणी शिबीर

September 1, 2017 0

कोल्हापूर  : गणेशोत्सवानिमित्त दिलबहार तालीम मंडळाच्यावतीने आज शुक्रवार , दिनांक एक सप्टेंबर रोजी भव्य नेत्रत पासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . शिवाजी स्टेडियमलगतच्या दख्खनचा राजा जोतिबा रुपातील २१ फुटी गणेश मंडपाजवळच हे शिबिर सकाळी […]

Uncategorized

शुध्द,सात्विक सिध्दगिरी उत्पादने बाजारात दाखल

August 31, 2017 0

कोल्हापूर: आजच्या भेसळीच्या युगात खात्रीने शुध्द वस्तू मिळणे दुर्मिळ गोष्ट बनली आहे. रसायनाच्या अतिरिक्त वापर केलेल्या वस्तूमुळे मानवी जीवन अनेक प्रकारच्या दुर्धर आजारांना बळी पडत आहे. लोकांना शुध्द, सात्विक वस्तू मिळाव्यात, त्यांच आरोग्य समृध्द व […]

Uncategorized

कृष्णराज महाडिकचं जल्लोषी स्वागत,भव्य मिरवणूकीद्वारे अभिनंदनाचा वर्षाव

August 30, 2017 0

कोल्हापूर: इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या, बी.आर.डी.सी. ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेत कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकनं पहिल्या स्थानावर झेप घेतली. तब्बल १९ वर्षांनंतर कृष्णराजच्या रुपानं या विश्व मानांकित रेसचं विजेतेपद भारताला मिळालं आहे. इंग्लंड मधील यशानंतर कृष्णराजचं […]

Uncategorized

रेशनिंगमध्ये बायोमॅट्रीक राज्यात कोल्हापूर आघाडीवर:जिल्हा पुरवठा अधिकारी

August 30, 2017 0

कोल्हापूर : जिल्ह्यात रेशनिंग प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि गुणात्मकता यावी यासाठी पुरवठा विभागाने रेशनिंग दुकानामध्ये बायोमॅट्रीक प्रणाली राबविली असून कोल्हापूर राज्यात अग्रेसर आहे. यापुढील काळात रेशनिंगमधील धान्य वितरणातही कॅशलेस प्रणाली राबविण्याचे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुरवठा […]

Uncategorized

एमपीसीटी हॉस्पीटलच्या ‘तितली ‘ या उपक्रमाअंतर्गत दर महिन्याला २० मुलांवर मोफत उपचार

August 30, 2017 0

मुंबई :महात्मा फ़ुले चॅरीटेबल ट्रस्टने सानपाडा ,सेक्टर क्रं ४ ,नवी मुंबई येथे १०० बेडसची सुविधा असलेले १२ मजली एमपीसीटी जनरल हॉस्पीटल उभारले आहे . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देंवेंन्द्र फ़डणवीस यांच्या हस्ते ३० ऑगस्ट २०१७ रोजी या […]

Uncategorized

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठामार्फत सर्वसामान्य जनतेस सुशिक्षित करण्याचा उद्देश:डॉ.परवेझ मसुद

August 29, 2017 1

कोल्हापूर :१९८५ साली संसदेच्या कायद्यान्वये स्थापना झालेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामार्फत सर्वसामान्य जनतेस सुशिक्षित करण्याचा एकमेव उद्देश साधला जात आहे अशी भूमिका मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ.परवेझ मसुद यांनी स्पष्ट केली. आज कोल्हापुरातील सायबर […]

No Picture
Uncategorized

दहावीच्या फेरपरीक्षेचा कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 24.61 टक्के

August 29, 2017 0

कोल्हापूर : दहावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. या परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल 18.95 टक्के इतका लागला असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 24.61 टक्के इतका लागला असून कोल्हापूर […]

1 17 18 19 20 21 64
error: Content is protected !!