राक्षस’ चे गूढ उकलणार २३ फेब्रुवारीला
नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन’ चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित आणि समित कक्कड यांच्या ‘समित कक्कड फिल्म्स’ प्रस्तुत ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस’ असे हटके नाव असलेला मराठीचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत एक जबरदस्त ‘बाहुबली’ आवाज […]