प्रज्ञान कला अकादमीच्यावतीने अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा
वारणा नगर: प्रज्ञान कला अकादमीच्यावतीने अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ७१ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्या निवृत्त जवानांचा वंदन सोहळा आ.डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते सन्मान पत्र देवून करण्यात आला. यामध्ये रामचंद्र दत्तात्रय चव्हाण, […]