Uncategorized

सिद्धगिरी कणेरी मठ येथे लोटला भक्तांचा महासागर

July 9, 2017 0

कणेरी : भल्या पहाटेच्या काकडारतीपासून रात्री प्रवचनापर्येंत सिद्धगिरी मठावर गुरुपौर्णिमेनिमित्त  पंचकोरशीतून आलेल्या भक्तांचा महासागर लोटला होता. महाराष्ट्रातील विवीध जिल्ह्यासह कर्नाटक, गोवा तसेच भारतातून आलेल्या लाखो भाविकांनी उपस्थिती लावली. सिद्धगिरी मठाधिपती पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी व उत्तराधिकारी […]

Uncategorized

एनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचा पदग्रहण समारंभ संपन्न

July 8, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील सतत सामाजिक उपक्रमात असणारी एनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचा २०१७-२०१८ या वर्षाकरिता पदाधिकारी यांचा पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला.क्लबच्या मावळत्या अध्यक्षा पायल शहा यांनी नूतन अध्यक्षा ममता निरंजन गद्रे यांना आपला पदभार सुपूर्त […]

Uncategorized

उत्तर विधानसभा मतदार संघाच्या संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न

July 5, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या संजय गांधी निराधार योजना समितीच्यावतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यासंदर्भातील अडचणीबाबत बैठक समिती कार्यालयात पार पडली. यावेळी बोलताना अध्यक्ष किशोर घाटगे यांनी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे […]

Uncategorized

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात हज यात्रेकरुना उष्णता प्रतिबंधक लसीकरण संपन्न

July 5, 2017 0

कोल्हापुर :कोल्हापूर जिल्ह्यातून हज यात्रेसाठी रवाना होणाऱ्या हज यात्रेकरुंना मेनीनजायटीस लस (उष्णता प्रतिरोधक ) आणि पोलिओ डोस लसीकरण शिबिर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथील ऑडीटोरियम हॉल आज सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत जिल्हा शल्य चिकित्सक एल.एस.पाटील यांच्या […]

Uncategorized

अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचा हजारो कोटींचा भ्रष्टाचार :डॉ.सुभाष देसाई

July 5, 2017 0

कोल्हापूर:अंबाबाई मंदिराची वहिवाटीची सनद करवीर छ.संभाजीराजे दुसरे यांनी रामचंद्र भट यांना दिली त्यांचे दत्तक नातू भालचंद्र प्रधान यांच्याकडे हा मान असणे आवश्यक होते पण त्यांच्या अज्ञानाचा ,गरिबीचा गैरफायदा घेऊन मुनीश्वर पुजाऱ्यांनी त्यांचा हक्क बळकावला ,याबाबतचा […]

Uncategorized

शेतकरी कर्जमुक्त होऊ दे मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे

July 4, 2017 0

पंढरपूर : राज्यातील शेतकरी कर्जमुक्त होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सपत्नीक श्री विठ्ठल आणि रूक्मीणी यांची शासकीय महापूजा केली. त्यानंतर […]

Uncategorized

स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘विठूमाऊली’ लवकरच

July 4, 2017 0

अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे,असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत.भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या ‘विठ्ठला’ला  माणूसपण चुकलेलं नाही. किंबहुना त्यामुळेच विठ्ठलजनसामन्यांचा आपला देव आहे. भक्तांची […]

Uncategorized

हजारो भाविकांनी घेतले प्रती पंढरपूर नंदवाळ येथील श्री विठ्ठलाचे दर्शन

July 4, 2017 0

कोल्हापूर: आज आषाढी एकादशीनिमित्त प्रती पंढरपूर असणाऱ्या श्री क्षेत्र नंदवाळ येथे हजारो भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. अतिशय सुंदर अशी श्री विठ्ठल आणि रखुमाईची पूजा बांधण्यात आली होती.हजारो वारकरी आणि भक्त यांनी पंढरपूरच्या वारीप्रमाणे पायी चालत […]

Uncategorized

श्रीपूजकांकडून अंबाबाई मंदिरात ६ हजार कोटींचा भ्रष्टाचार : डॉ.सुभाष देसाई

July 3, 2017 0

कोल्हापूर : श्री पूजक म्हणवणारे मुनीश्वर यांच्यासह इतर पुजाऱ्यानी मंदिरात सुमारे ६ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. हे सार्वजनिक पैशाचा अपहार करणारे लुटारू आहेत. त्यांची ईडीने चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी डॉ. सुभाष […]

Uncategorized

धमकीच्या पत्रांची महिला कार्यकर्त्यांकडून शिवाजी चौकात होळी

June 30, 2017 0

कोल्हापूर  : श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव आंदोलनातील प्रमुख तीन आंदोलकांना ठार मारण्याची धमकी देणारी पत्रे आले आहेत. याच्या निषेधार्थ म्हणून आज  सकाळी शिवाजी चौकात जिल्हयातील सर्वच लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी आणि सामाजिक […]

1 28 29 30 31 32 64
error: Content is protected !!