पुजारी हटाओ मोहिमेचा लढा तीव्र; उद्या पालकमंत्र्यांशी होणार चर्चा
कोल्हापूर: करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील ‘पुजारी हटाओ’ आंदोलनाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतली असून या प्रश्नावर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. दरम्यान, आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना […]