कोल्हापूरच्या पॅरा जलतरणपटूंची अंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर: कोल्हापूर डीस्ट्रीक पॅरलींपिक असोसिएशन कोल्हापूर या संस्थेच्या तीन दिव्यांग जलतरणपटूची प्रथमच ६ जुलै ते ९ जुलै दरम्यान जर्मनी येथील बर्लिन येथे IDBM स्विमिंग चॅम्पियानशीप २०१७ या स्पर्धेसाठी भारतीय पॅरा जलतरण संघात निवड झालेली आहे.भारतातून […]