सनातनचा साधक समीर गायकवाडला सशर्त जामीन मंजूर
कोल्हापूर: सनातनचा साधक समीर गायकवाडला सशर्त जामीन मंजूर करत तब्बल 21 महिन्यांनी त्याची सुटका झाली. समीर गायकवाडला महाराष्ट्राबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी समीर गायकवाडला 16 सप्टेंबर […]