सरसकट कर्जमाफी देण्यास सरकार तयार: शेतकऱ्यांचा विजय
मुंबई: सरसकट कर्जमाफी यासह अनेक मागण्यासाठी 1 जून पासून शेतकऱ्यांनी संप पुकारला.पण आज सुकाणू समिती आणि मंत्रिगट यांच्यात आज मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.या बैठकीतसकारात्मक चर्चा झाली असून सरसकट कर्जमाफी देण्यास सरकारने तत्वतः मान्यता […]