कोल्हापूर बार असोसिएशनचा ‘महाराष्ट्र बंद’ला संपूर्ण पाठिंबा
कोल्हापूर:महाराष्ट्रात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने आज न्यायालयीन कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 3000 वकिल न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहतील. विशेष म्हणजे १ महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर न्यायालयीन […]