पत्रकारांवरील हल्ल्याचा कोल्हापुर प्रेस क्लबतर्फे निषेध
कोल्हापूर : ठाण्याजवळ दिवा येथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अवैध इमारतींवर कारवाई केली जात असताना वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी स्वाती नाईक व कॅमेरामन संदीप भारती यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर प्रेस […]