Uncategorized

गुजरातमध्ये भरणार आंतरराष्ट्रीय 3 ऱ्या क्रमांकाचे भव्य प्लॅस्टिइंडिया प्रदर्शन

November 2, 2017 0

कोल्हापूर: गुजरातमधिल गांधी नगर येथे आंतरराष्ट्रीय 3 ऱ्या क्रमांकाचे भव्य प्लॅस्टिइंडिया प्रदर्शन येत्या फेब्रुवारी महिन्यात 7 ते 10 या तारखेला भरविण्यात आले आहे. याचे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात प्रमोशन करण्यात येणार आहे तरी याची सुरुवात आज […]

Uncategorized

फुटबॉल खेळाडू मुबीन बागवान यांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट विकारावरील उपचाराकरिता रु. ७ लाखांची मदत :आ.राजेश क्षीरसागर 

November 1, 2017 0

कोल्हापूर :वय अवघे १८ वर्षे गत हंगामात शिवनेरी फुटबॉल संघाचा प्रमुख खेळाडू असलेल्या मुबीन सिकंदर जमादार या तरूण खेळाडूस बोन मॅरो ट्रान्सप्लांट या दुर्धर आजाराने ग्रासले. आर्थिक परीस्थित बेताची वडील गल्लोगल्ली लिंबू विकून संसाराचा गाडा […]

Uncategorized

कोल्हापूर शहरात महिला व अपंगासाठी ई-रिक्षा सुरु करणार :आम.राजेश क्षीरसागर

October 31, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये बेरोजगार महिलांसाठी व अपंगासाठी ई-रिक्षा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणीव ठेवून शिवसेना कोल्हापूर शहरच्या वतीने हा प्रकल्प सुरु करणेत येणार आहे. कोल्हापूरमध्ये सध्या ज्या रिक्षा सुरु आहेत त्यांचे अस्तित्व […]

Uncategorized

विद्यापीठात एकता रॅलीने वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

October 31, 2017 0

कोल्हापूर: देशाची अखंडता, एकता आणि एकात्मता अबाधिक राखण्याचा संदेश देत शिवाजी विद्यापीठात आज सकाळी ‘रन फॉर युनिटी’ रॅलीचे आयोजन करण्यात आले.लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत या दौडीचे […]

Uncategorized

अंबाबाई किरणोत्सव समितीत लोकप्रतिनिधींचा सहभाग नाही: नगरसेवक अजित ठाणेकर

October 31, 2017 0

श्री करवीर निवासिनी आंबाबाई मंदीर किरणोत्सवमध्ये येणाऱ्या अडथळ्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना करण्याकरता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने खगोल अभ्यासक पर्यावरणवादी कार्यकर्ते महापालिकेचे अधिकारी यांची एक किरणोत्सव समिती गठीत केलेली आहे या समितीने पूर्वी केलेल्या […]

Uncategorized

टॅली6.2 मुळे जीएसटी प्रणाली बनली सोपी

October 31, 2017 0

कोल्हापूर: केंद्र शासनाने 2017- 18 या आर्थिक वर्षामध्ये जीएसटी प्रणाली सर्व व्यावसायिकांसाठी आणली.त्यांचा व्यवसायातील व्यवहार सोप्या पद्धतीने करण्यासाठी ही प्रणाली आणली. पण सर्व व्यावसायिकांमध्ये जीएसटी बद्दल प्रचंड संभ्रमावस्था होती. संगणक व सुयोग्य सॉफ्टवेअर असल्याशिवाय जीएसटी […]

Uncategorized

‘छंद प्रितीचा’चित्रपट 10 नोव्हेंबररोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित  

October 30, 2017 0

 कोल्हापूर : महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक आकर्षक भाग म्हणजे संगीत. त्यात लोकसंगीताचा बाज आला तर रसिकमनांसाठी ही पर्वणीच ठरते. अशा संगीतमय चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. याच धाटणीचा लोकसंगीताशी निगडीत “छंद प्रितीचा” हा चित्रपट […]

Uncategorized

महापालिकेच्या यंत्रणेमध्ये चार बुलेट माउंडेट फायर एस्टींग्युशर दोन रोड स्विपिंग मशिन दाखल

October 29, 2017 0

कोल्हापूर: महापालिकेच्या यंत्रणेमध्ये चार बुलेट माउंडेट फायर एस्टींग्युशर व भाडेतत्वावरील दोन रोड स्विपिंग मशिन दाखल झाले आहेत. या सर्व वाहनांचे पूजन व उद्घाटन आज आ.हसन मुश्रीफ व आ.सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते महापालिकेच्या ताराराणी […]

No Picture
Uncategorized

डी.बी.एफ.एल.टी प्रकल्पा अंतर्गतलवकरच मध्यवर्ती बस स्थानकाचे रूप पालटणार   

October 28, 2017 0

कोल्हापूर  : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर या आगाराची स्थापना १९५५ साली झाली असून, सुमारे ८ एकर ७ गुंठे जागेत आगार व बसस्थानक वसलेले आहे. या बसस्थानकावरून दैनंदिन सुमारे १५०० बसेसचे आगमन व निर्गमन होते. त्यातून […]

Uncategorized

रिलायन्स’च्या संशोधकांची शिवाजी विद्यापीठास भेट

October 27, 2017 0

कोल्हापूर : शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनाचे औद्योगिक उपयोजन झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने या देशात विकास प्रवर्तनास सुरवात होईल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स टेक्नॉलॉजी ग्रुपच्या संशोधन व […]

1 6 7 8 9 10 64
error: Content is protected !!