Uncategorized

आरक्षणाच्या पुनर्विचारासाठी २५ मार्चला होणार परिषद

March 19, 2017 0

कोल्हापूर: सध्या अस्तितवात असणारे बी,सी,ओबीसी व एस.टी,यांना शिक्षण व नोकरीमध्ये मिळणारे आरक्षण ज्यांना आजवर कधीच आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही अश्याच लोकांना आणि कुटुंबाना आरक्षण मिळावे,तसेच आर्थिक निकषावर मराठा समाजासाहित अन्य समाजांना आर्थिक निकषावर शिक्षण आणि […]

Uncategorized

थेट पाईपलाईन योजनेच्या कामास गती:आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठ्पुराव्यला यश

March 19, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरु असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामास गती प्राप्त झाली असून या योजनेतील प्रमुख अडथळा दूर झाला आहे.या योजेनेचे काम पाटबंधारे विभागाच्या जागेतून करण्यास नाममात्र भाडे आकारण्यात येण्यात असल्याने भाड्याचा […]

Uncategorized

स्टार प्रवाहच्या लोकप्रिय गोठ’ मालिकेचे शंभर भाग पूर्ण

March 19, 2017 0

मुंबई:स्टार प्रवाहवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘गोठ’ या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून या मालिकेतल्या बयोआजी,राधा-विलास,नीला,अभय,दीप्ती,किशोर, या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे.नुकतेच या मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाले. तळकोकणाच्या पार्श्वभूमीवर संस्थाने संपली तरी तो […]

No Picture
Uncategorized

जिल्ह्यातील दळणवळण सेवेच्या विकासासाठी सुमारे 800 कोटी रुपयांची तरतूद : पालकमंत्री

March 19, 2017 0

कोल्हापूर:जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद पाण्याच्या योजना मार्गी लागणार विमानतळ विकासाठीचे राज्य शासनाची 30 टक्के रकमेच्या हमीचे पत्र सुपूर्द राज्याचा समतोल विकास साधणारा अर्थसंकल्प सर्वच घटकांना स्थान देणारा राज्याचा अर्थंसंकल्प आज सादर झाला. या अर्थंसंकल्पात […]

Uncategorized

लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयानेच उत्कृष्ट कामगिरी:विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम

March 19, 2017 0

कोल्हापूर  : लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात समन्वय चांगला असेल तर उत्कृष्ट कामगिरी होऊ शकते याचे उत्कृष्ट उदाहरण कोल्हापूर जिल्हा आहे. या समन्वयामुळेच कोल्हापूर जिल्हा निर्मल ग्राम उपक्रमात देशात पहिला तर मानव विकास निर्देशांकात ग्रामिण भागात […]

Uncategorized

पुढचं पाऊल’च्या सरदेशमुखांची कोण होणार सून नंबर १ ?

March 18, 2017 0

मुंबई:गेली पाच वर्ष रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्टार प्रवाहच्या पुढचे पाऊल या मालिकेने आता नवे वळण घेतले आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता प्राईम टाईमची सुरवात करणाऱ्या या मालिकेत अक्कासाहेबांच्या घरात आधुनिक विचारांचा पुरस्कार करणारी सायली […]

Uncategorized

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेमधील प्रमुख अडथळा दूर

March 17, 2017 0

कोल्हापूर : महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियोजन मंडळाची ९४ वी बैठक आज आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अमल महाडिक यांनी मा जलसंपदा मंत्री ना गिरीष महाजन सो यांच्या अध्यक्षते खाली व […]

Uncategorized

पाणीपट्टी थकबाकीदारांवरमहानगरपालिकेची धडक मोहिम

March 16, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहर पाणीपुरवठा विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुलकरणेची मोहिमेअंतर्गत 04 ते 16 मार्च2017 या कालावधीत सुमारे 139थकबाकीदारांवर कारवाई करुन रक्कम रु.37,30,724/- इतकी थकबाकी वसुलीकरण्यात आली. याकामी ई वॉर्ड भागातीलकसबा बावडा, उलपे मळा, वाडकर गल्ली,कागलवाडी, […]

Uncategorized

डॉ. किरवलेंप्रमाणे कॉ. पानसरे यांचा खून आर्थिक माध्यमातून झाला का याचा तपास करा: हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

March 16, 2017 0

कोल्हापूर – शुक्रवार, ३ मार्च २०१७ या दिवशी पुरोगामी विचारसरणीचे नेते डॉ. कृष्णात किरवले यांची हत्या झाली. त्यांचे शेजारी प्रीतम गणपत पाटील यांनी डॉ. किरवले यांची हत्या केल्याचे, तसेच प्रीतम पाटील यांनी पोलीस तपासात स्वत: […]

No Picture
Uncategorized

श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थान विकास योजनेसाठी २५ कोटी निधी मंजुरीबद्दल नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचे अभिनंदन

March 16, 2017 0

कोल्हापूर:  कोल्हापूर जिल्ह्यातील वाडीरत्नागिरी येथील महाराष्ट्रात तसेच देशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र   जोतिबा देवस्थान विकास योजनेसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजुरीवर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री नाम.देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील, अर्थमंत्री नाम.सुधीर मुनगंटीवार यांच्या […]

1 2 3 4 5 7
error: Content is protected !!