पंचगंगा स्मशानभुमीमध्ये बसविण्यात येणाऱ्या गॅस दाहिनीचे महापालिकेत सादरीकरण
कोल्हापूर: पंचगंगा स्मशानभुमी येथे बसविण्यात येणाऱ्या गॅस दाहिनीचे सादरीकरण आज महापालिका पदाधिकारी व अधिकारी यांचेसमोर आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिकेस बडोदा येथील अल्फा इक्वीप्मेंट कंपनी नि:शुल्क गॅस दाहिनी बसवून देणार आहे. या […]