महापालिका आणि केएसबीपीमधे सामंजस्य करार
कोल्हापूर: कोल्हापूररस्तेसौंदर्यीकरणप्रकल्प (Kolhapur Street Beautification Project) म्हणजेच केएसबीपीया धर्मादाय संस्थेने कोल्हापुरातील १५ किमीचे रस्ते, विविध चौक व ट्रॅफिक आईलँडयांचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण अतिशय सुंदर प्रकारे केले आहे.शासकीय संस्था उदाहरणार्थ महानगरपालिका, जिल्हापरिषद व धर्मादाय तसेच अशासकीय […]