Uncategorized

IPL : मुंबईची पुण्यावर मात; पुणे पराभव

May 22, 2017 0

हैदराबाद : हैदराबाद येथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या फायनलमधील लढतीत मुंबई इंडियन्सने पुण्यावर मात केली. मुंबई संघ विजयी झाला तर पुणे संघाचा १ धावांनी पराभव झाला. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी […]

No Picture
Uncategorized

जीएसटी कर प्रणालीमुळे देशाचा आर्थिक विकास दर वाढणार : करतज्ञ सचिन जोशी

May 21, 2017 0

कोल्हापूर : जीएसटी कर प्रणालीमुळे आर्थिक विकास दर वाढणार असून काही वस्तूंच्या किमती कमी होतील तर चैनीच्या वस्तूंच्या किमती वाढतील. संपूर्ण राष्ट्रासाठी एकच प्रत्यक्ष कर म्हणजे वस्तू व सेवा कर शासनाच्या वतीने विविध संघटनांना सहभागी […]

Uncategorized

शाहु महाराजांच्या समतोल विचारामुळे कोल्हापुरात सामाजिक सलोखा; खा.धनंजय महाडिक

May 21, 2017 0

कोल्हापूर: हज यात्रेसाठी जास्तीत जास्त लोकांना जाता यावे यासाठी हजला जाण्यासाठी लागणाऱ्या कोठ्यात वाढ कशी करता येईल यासाठी खासदार म्हणून प्रयत्न करणार असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केल. कोल्हापुरातील हज फौंडेशन च्या उद्घाटनप्रसंगी ते […]

Uncategorized

निसर्गोपचार तज्ञ व्यक्तीला नावामागे डॉक्टर उपाधी लावता येते: डॉ.स्वागत तोडकर यांचा खुलासा

May 21, 2017 2

कोल्हापूर: निसर्गोपचाराचे शिक्षण घेतलेल्या आणि प्रमाणपत्र मिळवलेल्या व्यक्तीला त्याच्या नावामागे डॉक्टर ही उपाधी लावता येते ते आपली स्वतंत्रपणे प्रैक्टिस करता येते अशी भूमिका आज डॉ.स्वागत तोडकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली. कोल्हापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर्सविरुद्ध प्रशासनाचे […]

No Picture
Uncategorized

कोल्हापूर जिल्हा मुद्रांक संघाच्यावतीने उद्या जीएसटी विषयक मेळावा

May 20, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मुद्रांक संघाच्यावतीने उद्या रविवारी २१ मे रोजी जुलै २०१७ पासून केंद्र सरकारचा वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी या कराविषयी माहिती देण्यासाठी मेळावा आयोजित केला असून दसरा चौकातील जैन बोर्डिंग येथे सकाळी […]

Uncategorized

हज यात्रेकरूंच्या सेवेसाठी ‘हज फौंडेशन,कोल्हापूर’ची स्थापना; रविवारी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

May 20, 2017 0

कोल्हापूर: हज यात्रेकरूंच्या मनोभावे सेवेचा वसा घेवून स्थापन करण्यात आलेल्या हज फौंडेशन,कोल्हापूर या ट्रस्टचा उद्घाटन समारंभ व बोधचिन्हाचे अनावरण रविवारी २१ मे २०१७ रोजी शाहू स्मारक भवन येथे सकाळी ११ ते २ या वेळेत राज्यसभेचे […]

Uncategorized

शिवाजी पुलाच्या पर्यायी पुल बांधकामास परवानगी

May 18, 2017 0

कोल्हापूर :संस्थान काळामध्ये बांधण्यात आलेल्या शिवाजी पुलाचे आयुष्यमान संपल्यामुळे पर्यायी पूल बांधण्याचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु ७०% काम पूर्ण झालेनंतर पुरातत्व विभागाच्या मार्गतत्वानुसार ब्रम्ह्पुरी टेकडी हि केंदीय पुरातत्व विभागामध्ये संरक्षित वास्तू म्हणून असल्यामुळे […]

Uncategorized

ओबीसी जनक्रांती परीषदेच्यावतीने २८ मे रोजी बैठकीचे आयोजन

May 17, 2017 0

कोल्हापूर: ओबीसी जनक्रांती परिषद यांच्यावतीने २८ मे २०१७ रोजी हॉटेल सयाजी येथे दुपारी २ ते ७ यावेळेत ओबीसी समाजाचा लढा पुढे नेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.गेल्या ४० वर्षापासून या समाजाकडे नेत्यांचे दुर्लक्ष झाले […]

Uncategorized

आयपीएलचा सेमीफायनल सामन्याचा थरार कोल्हापुरात;बीसीसीआय कडून दुसऱ्यांदा कोल्हापूरची फॅन पार्कसाठी निवड

May 17, 2017 0

कोल्हापूर: बीसीसीआय मान्यताप्राप्त देशात प्रसिद्ध असलेला आयपीएल टी २० सेमीफायनल सामना येत्या १९ मे रोजी होणार आहे.याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बीसीसीआयने भारतातील २१ राज्यातील ३६ शहरांची निवड केली आहे.आणि महाराष्ट्रात फक्त ४ शहरांची निवड […]

Uncategorized

शिवरायांच्यावर भव्यदिव्य फिल्म

May 17, 2017 0

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवत असून हा चित्रपट बाहुबलीपेक्षा भव्यदिव्य असल्याचं आपण ऐकल्याचं दिग्दर्शक रामगोपाल वर्माने म्हटलंय. राम गोपाल वर्माने ट्विटरवरुन रितेशचं कौतुकही केलं आहे. २२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट […]

1 2 3 4 5 6
error: Content is protected !!