Uncategorized

येत्या रविवारी गांधीनगर येथे हरे माधव सत्संग कार्यक्रमाचे आयोजन

May 17, 2017 0

येत्या रविवारी गांधीनगर येथे हरे माधव सत्संग कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर: हरे माधव सत्संग समिती गांधीनगर यांच्यावतीने सद्गुरू बाबा ईश्वरशाह साहिब यांच्या समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मनःशांतीसाठी अनादी काळापासून मानव प्रयत्न करत आला आहे. आणि […]

Uncategorized

गोवा पर्यटनात ‘हॉप ऑन हॉप ऑफ बस’

May 17, 2017 0

  पणजी (प्रतिनिधी) : गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या बहुचर्चित अशा ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ या नावाने पर्यटकांसाठी खास बस सेवा आजपासून (शनिवार) सुरू करण्यात आली. पणजी येथे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते फीत कापून आणि […]

Uncategorized

देशभरात मोडी फेस्टिव्हल

May 17, 2017 0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाला आज (मंगळवार) तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे भाजपकडून देशभरात २६ मेपासून १५ जूनपर्यंत ‘मोदी फेस्टिव्हल’ साजरा करण्यात येणार आहे. देशातील ९०० शहरांमध्ये हा उत्सव साजरा केला जाईल. […]

Uncategorized

शेतकऱ्यांच्या जगण्याचा वेध घेणारा चित्रपट “धोंडी” ९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

May 16, 2017 0

कोल्हापूर: शेतकऱ्यांच्या जीवनाचा वेध घेणारा “धोंडी” हा चित्रपट ९ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात महत्त्वाचा विषय आणि उत्तम कलाकार पहायला मिळणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक विनय आपटे यांचा हा अखेरचा चित्रपट आहे. आपल्या वडिलांना आत्महत्येपासून […]

Uncategorized

संग्राम झाला बाहुबली; स्टार प्रवाहवर येतेय ‘कुलस्वामिनी’ ही नवी मालिका

May 16, 2017 0

सध्या भारतात ‘बाहुबली फिवर’ पहायला मिळत आहे. ‘बाहुबली २’ प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. मात्र, प्रभासनं ‘बाहुबली १’ मध्ये शिवलिंग खांद्यावर उचलेला फोटो प्रचंड लोकप्रिय ठरला होता. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येही हा बाहुबली फिवर पहायला मिळत आहे. […]

Uncategorized

वेगवान ट्रक भवानी मंडपात घुसला; पाच जखमी एक गंभीर

May 15, 2017 0

कोल्हापूर : वाहनांना उडवत ट्रक घुसला भवानी मंडप कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीतील कोंडाओळकडून आलेल्या भरधाव ट्रक (एम.एच. ५०- ४४३२ )ने रस्त्यावरील वाहनांना उडवल्याची थरारक घटना घडली आहे.     वाहनांना उडवत हा ट्रक भवानी मंडपाच्या कमानीत जावून अडकला आहे. […]

Uncategorized

स्वखर्चातून छ.संभाजी महाराजांचा पुतळा साकारु :आ.राजेश क्षीरसागर

May 14, 2017 0

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजांचा जन्म १४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्व […]

Uncategorized

स्वास्थ्य मंत्रा प्रदर्शनास मोठा प्रतिसाद;आज शेवटचा दिवस

May 14, 2017 0

कोल्हापूर :- सिद्धगिरी मठ आणि पूजा ग्रुप आयोजित स्वाथ्य मंत्रा या प्रदर्शनास पंचक्रोशीतून प्रचंड प्रतिसाद मिळाला.निसर्गोपचार संदर्भातील तसेच नाडी आणि आहार तज्ञ यांची व्याख्याने आणि पारंपारिक आयुर्वेदिक वनौषधी,नाडी परीक्षण यास उदंड प्रतिसाद मिळाला.आज प्रदर्शनास आमदार […]

Uncategorized

मदर्स डे निमित्त ‘स्टार प्रवाह’ने साधला प्रेक्षकांशी संवाद

May 14, 2017 0

सोशल मीडियात आईबरोबरचा फोटो किंवा डीपी ठेवून, आईला फिरायला, जेवायला बाहेरनेऊन मदर्स डे साजरा केला जातो. ज्यांना प्रत्यक्ष भेटायला वेळ नसतो, ते ऑनलाईन गिफ्टपाठवतात. मदर्स डेच्या दिवशी आईला आनंद मिळणं हेच खरं गिफ्ट ठरेल.  मात्र, […]

Uncategorized

बी न्यूजचे पत्रकार कै.रघुनाथ शिंदे यांना कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने श्रद्धांजली

May 13, 2017 0

कोल्हापूर: बी न्यूजचे गारगोटीचे पत्रकार कै. रघुनाथ शिंदे हे गव्याच्या हल्ल्यात जखमी झाले आणि उपचारासाठी नेताना त्यांचे दु:खद निधन झाले.आज कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालयात सर्व प्रसार माध्यमातील पत्रकार बंधू आणि भगिनी यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली […]

1 2 3 4 5 6
error: Content is protected !!